पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले
अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे खड्ड्यात पडल्याचा अंदाज खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यातपडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.लातूर शहरातील बोधेनगर परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगरयेथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागीलभागात ही घटना घडली. दिव्या नवनाथउबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते. अशी उघड झाली…