Headlines

India Gold Silver Import Duty Hiked

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक भारत सरकारने सोने आणि चांदीच्या आयातीवरील शुल्क 6% वरून 15% पर्यंत वाढवले ​​आहे. बुधवारी जारी केलेल्या आदेशात हा निर्णय घेण्यात आला. परदेशी खरेदी कमी करणे आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावर पडणारा दबाव कमी करणे हा सरकारचा उद्देश आहे. या निर्णयामुळे देशातील सोने-चांदीच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो. भारत हा जगातील सोने-चांदीचा…

Read More

टाकळी पैठण ग्रा.पं. उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड:गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष‎

ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जल्लोष साजरा केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ठोंबरे, माजी सरपंच गंगाधर जाधव, सखाराम सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, माजी उपसरपंच रघुनाथ जाधव, भानुदास लाटे यांनी नूतन उपसरपंच चंद्रहार लाटे यांचे अभिनंदन केले….

Read More

अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यांचे लखनऊमध्ये निधन:मृत्यूचे कारण अजून अज्ञात, 38 वर्षांचे होते; पत्नी अपर्णा भाजप नेत्या आहेत

सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे बंधू आणि भाजप नेत्या अपर्णा यांचे पती प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. ते 38 वर्षांचे होते. सूत्रांनुसार, सकाळी 6 वाजता त्यांना लखनऊच्या सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रतीक हे मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. त्यांनी ब्रिटनमधील लीड्स विद्यापीठातून…

Read More

ओळख लपवण्यासाठी फरार आरोपी बनला भिकारी:पंढरपूर येथून अटक, सिल्लोड ग्रामीण ठाण्यामध्ये दाखल होता मनुष्यवध, विनयभंगाचा गुन्हा‎

मनुष्यवध, विनयभंगासारख्या गुन्ह्यात एका महिन्यापासून फरार असलेला सिल्लोड तालुक्यातील भवन येथील आरोपी पंढरपूर येथे लपून बसला होता. ओळख लपवण्यासाठी तो भिकारी बनला. मात्र, सिल्लोड पोलिसांनी अखेर त्याला सोमवारी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील मंदिरासमोरून भिकाऱ्याच्या वेशात असताना अटक केली. अनिल मनोहर मोहिते, (रा. भवन ता. सिल्लोड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ३ एप्रिल रोजी भवन…

Read More

संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट

राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल…

Read More

शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले:मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले, अमरावतीच्या दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका दांपत्याने या वृद्धाला तब्बल ७० लाख रुपयांनी लुटले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दांपत्याविरुद्ध खंडणीचा…

Read More

Rebellion in AIADMK; 30 MLAs in support of Vijay, floor test of Vijay government today

Marathi News National Rebellion In AIADMK; 30 MLAs In Support Of Vijay, Floor Test Of Vijay Government Today चेन्नई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची बहुमत चाचणी आहे. याच्या एक दिवस आधी मंगळवारी अण्णाद्रमुक मध्ये मोठी फूट पडली. पक्षाच्या सुमारे…

Read More

मुंढवाप्रकरणी पार्थ पवारांच्या अमेडियास 21 कोटी दंड कायम:प्राधिकरणाने कंपनीचे अपील फेटाळले

पुण्यातील मुंढवा येथील १८८० कोटी रुपयांच्या ४० एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे अपील महाराष्ट्र राज्याच्या मुख्य महसूल नियंत्रक प्राधिकरणाने फेटाळून लावले. पार्थ यांच्या कंपनीला २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. मात्र, या आदेशाविरुद्ध त्यांना ६० दिवसांत महसूलमंत्र्यांकडे अपिल करण्याची मुभा आहे….

Read More

पंतप्रधानांच्या मार्गावर स्फोटकानंतर आता टाइमर सापडले:दावा- आरोपी जोडू शकले नाहीत; 10 मे रोजी मोदी बंगळुरूला गेले होते

पंतप्रधान मोदींच्या 10 मे रोजीच्या बंगळुरू दौऱ्यादरम्यान सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांव्यतिरिक्त आता असे अतिरिक्त साहित्यही जप्त करण्यात आले आहे, ज्यामुळे स्फोट घडवला जाऊ शकतो. पोलिसांना तीन दिवसांनंतर त्याच ठिकाणाहून एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि टाइमर सापडला आहे. हे साहित्य एका पुठ्ठ्याच्या डब्यात होते. पोलिसांनी अशी शक्यता वर्तवली आहे की ज्या लोकांनी तेथे ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते…

Read More

लैंगिक अत्याचारातील चिमुकलीवर टणक हत्याराच्या जखमा आढळल्या:नसरापूर प्रकरणातील नराधमाच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ

नसरापूर येथे १ मे रोजी लैंगिक अत्याचारात जीव गमावलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. ६५ वर्षीय नराधमाने टणक हत्याराने या जखमा केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. मात्र, भीमराव कांबळे या नराधमाची चौकशी केली असता तो त्या हत्याराबाबत समाधानकारक उत्तरे देत नाही, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात नराधमाच्या हातामध्ये शेवेचा पुडा…

Read More