'उरी' अभिनेत्री रीवा अरोरासोबत गैरवर्तन:डिलिव्हरी बॉयने घरी शिवीगाळ केली, प्रकरण वाढल्यावर पोलिसांना बोलवाले; ब्लिंकिटकडेही तक्रार केली
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ फेम अभिनेत्री रीवा अरोराने तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. रीवाने सांगितले की, 10 दिवसांपूर्वी एका ऑनलाइन डिलिव्हरी एजंटने तिच्या आणि तिच्या कुटुंबासोबत गैरवर्तन केले आणि शिवीगाळ केली. प्रकरण इतके वाढले की मध्यस्थीसाठी मुंबई पोलिसांना बोलावावे लागले. अभिनेत्रीने आता ही संपूर्ण घटना सार्वजनिक करत कंपनीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले…