ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल
जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता पाहता अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मका, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. त्यामुळे आ . जालना तालुक्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने खरीपाचे मोठे नुकसान केले असले तरी रब्बीला मोठा फायदा झाला आहे. पाणीपातळीत झालेल्या…