Headlines

चांदी ₹2,299 ने वाढून ₹2.44 लाख प्रति किलो:या वर्षी ₹14 हजारने महाग झाली, सोने ₹610 ने घसरून ₹1.61 लाख प्रति 10 ग्रॅम

सोन्याच्या दरात 26 ऑगस्ट रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 610 रुपयांनी कमी होऊन 1.61 लाख रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीची किंमत 2,299 रुपयांनी वाढून 2.44 लाख रुपयांवर पोहोचली आहे. या वर्षी सोने ₹28 हजार महाग झाले या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सतत…

Read More

मुंबईत कंत्राटदाराची आत्महत्या:महापालिकेचे 2 कोटींचे बिल होते थकीत, वर्षभरापूर्वी पत्रातून मांडली होती व्यथा, गुजरातच्या ठेकेदारांना लगेच पैसे मिळतात- रोहित पवार

शासकीय कामांची बिले वेळेत न मिळाल्याने निर्माण झालेल्या तीव्र आर्थिक संकटातून आणि मानसिक त्रासातून मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या गजानन देवकाते यांनी मुंबई महापालिकेची सुमारे 2 कोटी रुपयांची कामे केली होती. कामे पूर्ण होऊनही बिले मिळवण्यासाठी त्यांना प्रशासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागत होते. अखेर सततच्या मानसिक…

Read More

Azad Maidan Only Allowed; Government Order Issued

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने राजधानीतील आंदोलनांबाबत कठोर नियम लागू केले आहेत. राज्याच्या गृह विभागाने तातडीची अधिसूचना जारी करून आझाद मैदान वग . आझाद मैदानातही आंदोलनाला अमर्याद काळासाठी परवानगी मिळणार नाही. एका दिवसासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार…

Read More

पुणे आरटीओमध्ये दुचाकी नोंदणी तीन दिवसांपासून थांबली:‘एमएच-61 बी’ पसंती क्रमांक सुरू, नियमितसाठी प्रतीक्षा

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दुचाकींच्या नोंदणी प्रक्रियेला गेल्या तीन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. ‘एमएच-12 झेडझेड’ ही वाहन नोंदणी मालिका पूर्ण झाली असून, आता ‘एमएच- 61बी’ ही मालिका केवळ पसंती क्रमांकांसाठी खुली करण्यात आली आहे. यामुळे नियमित क्रमांकाची प्रतीक्षा असलेल्या दुचाकी चालकांना नव्या दुचाकीच्या नोंदणीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक…

Read More

रेल्वे अधिकारी, वेकोलि फसवणुकीत दोघांना सक्तमजुरी:सीबीआय न्यायालयाने नागपूरमध्ये दोन महत्त्वाचे निकाल दिले

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) नागपूर शाखेने भ्रष्टाचाराविरुद्धच्या दोन महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यश मिळवले आहे. विशेष न्यायालयाने दोन्ही प्रकरणांत दोषींना सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कडक निकालांमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालयातील भ्रष्ट घटकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पहिल्या प्रकरणात, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सामग्री व्यवस्थापक अजय कुमार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले…

Read More

एकल महिला सर्वेक्षणात गोंधळ, आता घरोघरी जाऊन सर्व्हे:नगरपालिका, महापालिकेत बोलावून केली जात होती खानापूर्ती; प्रशासनाचे कठोर निर्देश

राज्यभरात चर्चेत असलेल्या एकल महिलांच्या सर्वेक्षणात मोठा गोंधळ समोर आला आहे. कागदोपत्री नियम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात तफावत आढळल्याने प्रशासकीय यंत्रणेची झोप उडाली आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अचूक आकडेवारी आवश्यक असताना, सर्वेक्षणातील त्रुटींमुळे पात्र महिलांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी एकल महिलांना नगरपालिका किंवा महापालिका कार्यालयात बोलावून केवळ खानापूर्ती केली जात…

Read More

सुट्या तेल विक्रीवरील सरसकट बंदी टळली:तुकाराम मुंढेंच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचा 'मध्यम मार्ग' काढण्याचा आदेश; 'एसओपी' तयार करणार

राज्यात खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे सुट्या खाद्यतेलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये आणि रोजच्या गरजेनुसार कमी प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या…

Read More

कीर्तन करणाऱ्या लोकांना कारने चिरडले, 5 जणांचा मृत्यू:प्रत्यक्षदर्शी म्हणाले- गाडी 150 Km/h वेगाने होती; धडकेनंतर लोक 10 फूट दूर फेकले गेले

बिहारमधील सुपौलमध्ये भरधाव वेगातील कारने 6 जणांना चिरडले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात कटैया चौकाजवळ NH-327E च्या कडेला असलेल्या बजरंगबली मंदिरापाशी झाला. मंगळवारी रात्री काही लोक बजरंगबली मंदिरापाशी रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करत होते. त्याचवेळी अनियंत्रित कारने 6 जणांना चिरडून एका गॅरेजमध्ये घुसली. अपघातानंतर…

Read More

हिंगोलीत 250 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे सातव्या दिवशीही असहकार आंदोलन सुरू:विभाग प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे तीव्र संताप, आंदोलन तीव्र करण्याच्या हालचाली

हिंगोली जिल्हयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर संघटनेने सुरु केलेले असहकार आंदोलन बुधवारी ता. 26 सलग सातव्या दिवशीही सुरुच आहे. पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संघटनेतून तीव्र संताप व्यक्त होत असून आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याच्या हालाचाली सुरु झाल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील ग्राम पंचायत अधिकाऱ्यांचे चुकीच्या पध्दतीने केलेले निलंबन रद्द करावे, वेतनवाढ रोखण्याची कारवाई रद्द…

Read More

GIVA Removes Kriti Sanon Rakshabandhan Ad

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्वेलरी ब्रँड GIVA ने बुधवारी अभिनेत्री कृती सेननची वादग्रस्त रक्षाबंधन जाहिरात हटवली आहे. जाहिरातीत कृती ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केलेली दिसली होती. ती कुत्र्यालाही राखी बांधताना दिसली होती. या पेहरावावरून अनेकांनी आक्षेप घेतला होता. GIVA ने आज सांगितले की, जाहिरात हटवण्याचा निर्णय भारतीय संस्कृती आणि परंपरांचा आदर राखण्यासाठी…

Read More