गंगापूरला शेकडो तक्रारींचा निपटारा; प्रमाणपत्रांचे वाटप:नागरिकांनी मांडल्या पाणी, वीज, रस्ते, महसूलच्या तक्रारी
गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. या जनता दरबारात नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, महसूल, शासकीय योजनांचा लाभ याबाबत विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या. आमदार बंब यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत अनेक प्रकरणे जागेवरच…