Headlines

TMC खासदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांनी वेळेत निर्णय घ्यावा:सर्वोच्च न्यायालयाने 20 बंडखोर खासदारांना नोटीस बजावली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी टीएमसीच्या २० खासदारांच्या अपात्रतेवर निश्चित वेळेत कार्यवाही करण्याचे सांगितले. न्यायालयाने स्पष्ट केले की, खरा मुद्दा नोटीस बजावण्याची औपचारिकता नाही, तर कार्यवाही पूर्ण करणे आहे. न्यायालयाने २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली. ही याचिका टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केली आहे. याचिकेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पक्षांतरबंदी कायद्याखालील याचिकांवर लवकर निर्णय घेण्याचे…

Read More

Delhi High Court Stays FSSAI Order on Aashirvaad Atta License Cancellation

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्ली उच्च न्यायालयाने आज २५ ऑगस्ट रोजी आशीर्वाद आटाचा परवाना रद्द करण्याच्या FSSAI च्या निर्णयावर अंतरिम स्थगिती दिली आहे. हे प्रकरण ITC च्या ‘आशीर्वाद एमपी चक्की आटा’ च्या पॅकिंगशी संबंधित आहे. ITC आपल्या पॅकेटवर आणि जाहिरातींमध्ये १००% आटा असे लेबल वापरत होते. FSSAI चे मत आहे की अशा लेबलांचा वापर त्याच्या…

Read More

17 सेमी गाठ काढली, आयटी अभियंता 7 वर्षांनी चालू लागला:मणिपाल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली

मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील डॉक्टरांनी एका ५२ वर्षीय आयटी अभियंत्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पाठीच्या कण्यात १७ सेंटीमीटर लांबीची दुर्मिळ गाठ असल्याने गेल्या सात वर्षांपासून ते व्हीलचेअरवर होते. अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकीय शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढण्यात आल्यानंतर रुग्ण पुन्हा उभा राहून आधाराच्या मदतीने चालू लागला आहे. महेश पाटील (नाव बदलले आहे) यांना सुरुवातीला डाव्या पायात सतत वेदना…

Read More

संभाजीनगरातील पारसोड्यात अवतरली पंढरी!:संत बहिणाबाई महाराज सप्ताहाची सांगता; काल्याच्या कीर्तनासाठी लोटला 50 हजार भाविकांचा जनसागर

वैजापूर तालुक्यातील पारसोडा येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी (२५ ऑगस्ट) भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ह.भ.प. मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. सांगता सोहळ्यासाठी तब्बल ५० हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावल्याने पारसोडा नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘देव प्रेमाने बांधला जातो, संपत्तीने नाही’…

Read More

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हालचालींना वेग:उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड, शंभूराज देसाई उपस्थित

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज सुरू झाली आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड आणि शंभूराज देसाई यांची उपस्थिती असून, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा सुरू आहे. विशेषतः ५८ लाख मराठा-कुणबी नोंदी, त्या आधारे जात प्रमाणपत्रांचे वाटप, प्रलंबित प्रमाणपत्रे, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई आणि सातारा गॅझेट या मुद्द्यांवर…

Read More

Kriti Sanon Controversy | Rakshabandhan Ad Statement & Social Media Reply

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री कृती सेननने तिच्या अलीकडील रक्षाबंधन जाहिरातीवरून झालेल्या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. या जाहिरातीत रिव्हिलिंग ड्रेस आणि पाळीव कुत्र्याला (पेट डॉग) राखी बांधल्याबद्दल सोशल मीडियावर तिच्यावर टीका झाली होती. या वादावर मंगळवारी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देताना कृतीने लिहिले की, सणांचा खरा अर्थ पेहरावात नाही, तर परंपरांबद्दलच्या भावनांमध्ये असतो. यासोबतच तिने महिलांच्या…

Read More

साखरेच्या किमती विक्रमी उच्चांकावरून 18% पर्यंत घटल्या:कारखान्यातून निघणाऱ्या साखरेचा भाव ₹55/किलोवर; किरकोळ बाजारातही लवकरच स्वस्त होईल

सरकारने साखरेच्या आयातीला परवानगी दिल्यानंतर दर 18% पर्यंत घसरून ₹55 प्रति किलो झाले आहेत. हे एक्स-मिल म्हणजे कारखान्यातून निघतानाचे दर आहेत. गेल्या आठवड्यात साखरेचा भाव ₹67 प्रति किलोग्रामच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता. आयातीला परवानगी आणि साठेबाजीवर कठोर कारवाईमुळे दर घटले केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सरकारने साखरेच्या किमती नियंत्रित करण्यासाठी…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र; चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली:वसतिगृहाची वयोमर्यादा रद्द, तरीही अन्य मागण्यांसाठी लढा सुरू

मांजरी स्टड फार्म येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे 40 मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण मंगळवारी अधिक तीव्र झाले. आंदोलनाच्या १२ व्या दिवसापर्यंत चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, आदिवासी विकास विभागाने वसतिगृहांसाठीची ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द केली असली, तरी अन्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे….

Read More

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण:तिघांवर गुन्हा दाखल, हिंगोलीतील घटना

हिंगोली शहरातील अकोला रोड भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी अतुल बोरकर हे सोमवारी ता. २४ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी जात…

Read More

राष्ट्रीय अंतराळ दिनी पुण्यात इतिहास घडला:630 विद्यार्थ्यांनी बनवल्या आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती, एशिया रेकॉर्डची नोंद

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पुण्यातील जी. जी. शाह इंग्लिश मीडियम स्कूलने इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट आणि इस्रो-एसटीसी पुणे यांच्या सहकार्याने अंतराळ व विज्ञानविषयक विशेष उपक्रमाचे आयोजन केले. पुणे तसेच आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ‘मूनफेस्ट’ या संकल्पनेअंतर्गत ब्रँडिंग आणि अनुभव भागीदार म्हणून सहभाग घेतला. या उपक्रमात ४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी…

Read More