Headlines

कोराडीत घरफोडी, 27.78 लाखांचे सोने जप्त:आरोपी 24 तासांत जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

कोराडी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा नागपूर गुन्हे शाखेने २४ तासांत छडा लावला आहे. पोलिसांनी २७ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोराडीतील केटीपीएस कॉलनी येथील रहिवासी संदीप वामनराव वानखेडे (४९) यांच्या घरात १६ ऑगस्ट रोजी रात्री २ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक:सिंहगड रस्ता पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुणे महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गेल्या दोन वर्षांपासून घडत होती. या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संजय अनंता भालेराव, शिवानंद बाळासाहेब पाटील (दोघे रा. कर्वेनगर), अमित दारवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित…

Read More

जंतर-मंतर आंदोलन-सर्वोच्च न्यायालयाने चौकशी समिती स्थापन केली:माजी न्यायाधीशांना अध्यक्ष बनवले, आंदोलकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करतील

सर्वोच्च न्यायालयाने जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर बळाचा वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षस्थान सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी भूषवतील. इतर सदस्यांमध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रवी शंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी…

Read More

रासायनिक खतांवरील सबसिडीच्या धोरणाचा फेरविचार करण्याची मागणी:शेतकरी संघटनेचे पंतप्रधानांना पत्र

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधीया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून देशातील रासायनिक खतांच्या अनुदानाबाबत (सबसिडी) तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या पत्रात खतांच्या सबसिडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. रासायनिक खतांवर सरकारतर्फे दिली जाणारी सबसिडी ही खत उत्पादक कंपन्या आणि खाद्यान्न वापरणाऱ्या अंतिम ग्राहकांसाठी (उपभोक्त्यांसाठी) असते, शेतकऱ्यांसाठी नाही, असा महत्त्वाचा मुद्दा…

Read More

राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम:22 ऑगस्टला विद्यार्थिनींशी संवाद साधणार, तयारी अंतिम टप्प्यात

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुण्यात २२ ऑगस्ट रोजी ‘छात्रों की गूंज – महिला विशेष’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सायंकाळी पाच वाजता एसएसपीएम मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत या…

Read More

राजीव गांधींच्या विचारांची देशाला आजही गरज:बी. संदीप यांचे प्रतिपादन; जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सकारात्मक आणि विकासाभिमुख विचारांची देशाला आजही गरज आहे. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. संदीप यांनी व्यक्त केले. राजीव गांधी स्मारक समितीतर्फे राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासमोरील त्यांच्या पुतळ्यास…

Read More

लखनऊत SBI अधिकाऱ्याने बँक मॅनेजर पत्नीची हत्या केली:लिहिले- फसवणूक केली; बहिणीला मारून आत्महत्या केली, पत्नी यूट्यूबर प्रज्ञा मिश्राची बहीण होती

लखनऊमध्ये एसबीआयच्या फील्ड ऑफिसरने बँक रिलेशनशिप मॅनेजर पत्नी आणि स्वतःच्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर स्वतःही गोळी झाडून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी तो कारने आयसीआयसीआय बँकेत पोहोचला आणि फोन करून पत्नी दिव्या मिश्राला ऑफिसमधून बाहेर बोलावले. थोडा वेळ त्यांच्याशी बोलला, नंतर गोळी झाडून पळून गेला. यानंतर तो थेट 2 किमी दूर असलेल्या आपल्या घरी…

Read More

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अपमानाचा निषेध:पुण्यात संविधान संवर्धन समितीचे धरणे आंदोलन

उत्तराखंडमध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा दलित म्हणून अपमान केल्याच्या निषेधार्थ पुण्यात भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय संविधानवादी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जातीयवादी प्रवृत्तीचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे पुणे (पूर्व…

Read More

वाकडमध्ये स्कूल बसला आग:विद्यार्थी नसल्याने जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्परता

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील काळाखडक परिसरात गुरुवारी सकाळी एका खासगी शाळेच्या स्कूल बसला अचानक आग लागली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कारण बसमध्ये त्यावेळी विद्यार्थी नव्हते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ही स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत सोडून परत येत होती आणि काळाखडक परिसराकडे जात असताना बसमधून अचानक…

Read More

पुण्यात 23 ऑगस्टला 361 दिव्यांगांना कृत्रिम अवयव:नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत शिबिराचे आयोजन

पुण्यात २३ ऑगस्ट रोजी नारायण सेवा संस्थानतर्फे दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात ३६१ पूर्वनिवडीत लाभार्थींना ३डी-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधने दिली जाणार आहेत. उदयपूर येथील नारायण सेवा संस्थान, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. हे शिबिर…

Read More