Headlines

Shambhuraj Desai Slams Thackeray Faction Over Shiv Sena Symbol Row

“धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. बाळासाहेबांनी या चिन्हाला देवाऱ्यात पुजले होते. आता ‘धनुष्यबाण आम्हाला मिळत नसेल तर तो गोठवून टाका’, ही मागणी करणे म्हणजेच बाळासाहेबांचे विचार गोठवण्यासारखे आहे,” असा जोरदार . ठाकरे गटाची मानसिकता उघड गेले काही दिवस सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी…

Read More

पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेल…:वैजापूर तालुक्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या

वैजापूर तालुक्यातील खंडाळा (भवरबेंद) येथे एक अत्यंत सुन्न करणारी घटना घडली आहे. ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सूरज सुभाष शिंदे (वय 19) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली अत्यंत भावनिक चिठ्ठी निष्पन्न झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा नेहमीप्रमाणे त्याच्या घरातील…

Read More

Sachin Bansal Navi Fintech Secures Prosus Investment

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘नावी लिमिटेड’ (Navi Limited) ने जागतिक ई-कॉमर्स दिग्गज ‘प्रोसुस’ (Prosus) कडून 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर (USD) च्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. नावीमधील ही पहिलीच मोठी संस्थात्मक भांडवली गुंतवणूक असून, कंपनीला भारतातील एक अग्रगण्य फिनटेक संस्था बनवण्याच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे….

Read More

राज्यात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती:नाशिकमध्ये शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा

“महाराष्ट्रात गुणवत्तेला प्राधान्य देत टीएटी आणि “पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून लवकरच ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. या भरतीमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांना संधी मिळण्यासोबतच कला, क्रीडा आणि माजी सैनिकांसाठी विशेष जागा राखीव ठेवल्या जातील तसेच शिक्षकेतर कर्मचारी भरतीचे अधिकार संस्थांना दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा…

Read More

पुणे जिल्ह्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या:मुलीचा अत्याचारानंतर खून करून गावकऱ्यांसोबत नराधम साळसूदपणे सीसीटीव्ही फुटेज पाहत बसला

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे १ मे रोजी चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. हे प्रकरण ताजे असतानाच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गाव परिसरात एका साडेनऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार . खुनानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या ओढ्याजवळ टाकून दिला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मुलीसोबत दिसल्यावर त्याला अटक करण्यात आली….

Read More

संभाजीनगरात तलाठी नियुक्तीची बोगस ऑर्डर देत 42 लाखांचा गंडा:उमेदवारांना चक्क ट्रेनिंगही दिले, दोघांविरोधात गुन्हा दाखल

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून बनावट ओळखपत्रे, टॅब, तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीच्या पत्रांआधारे तलाठी पदावर नियुक्ती आदेश देत दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्ट दरम्यान घडला. या प्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदारावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा…

Read More

BJP Leader Navnath Ban Mocks Sanjay Raut Over Rahul Gandhi PM Dream

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस साजरा करतील आणि 18 तारखेला राहुल गांधी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, तसेच त्यांच्या जोडीला संजय राऊत देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी स्वप्ने राऊतांना पडत आहेत, असा जोरदार टोला भाजपचे मुख्य प्र . नवनाथ बन पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला वाढदिवस साजरा केल्यावर राष्ट्रपती भवनात जाऊन…

Read More

Amit Thackeray Slams Government Over College Girls Pocket Money Scheme

राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची जोरदार चर्चा सुरू असतानाच, आता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा 2 हजार रुपये ‘पॉकेट मनी’ देण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. मात्र, सरकारच्या य . काय आहे राज्य सरकारचा नवा प्रस्ताव? उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. २०) मंत्रालयात काही…

Read More

जेव्हा तुम्हाला मृतदेह बनवले जाईल, तेव्हा रडू नका:कंगनाने निळ्या ड्रमचा फोटो शेअर करत मॉडर्न डेटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पती आणि 5 वर्षांच्या मुलाची हत्या केली. कंगना रनोटने या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आणि निळ्या ड्रमचा फोटो शेअर केला आहे. तिचे म्हणणे आहे की, मॉडर्न डेटिंग आता फक्त ‘बॉडी काउंट’ (मृतदेहांची संख्या) पर्यंत मर्यादित राहिली आहे. कंगनाने म्हटले आहे की, जे इतर कुटुंबांसोबत घडत आहे, ते लवकरच…

Read More

बहिणींची नवी ‘ग्रीन’ बांधिलकी; " सीड' राख्यांना पसंती:विविध प्रकारच्या राख्या खरेदीची माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी चौकात लगबग‎

भावाच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा नवा ट्रेंड यंदाच्या रक्षाबंधनात दिसून येत आहे. अहिल्यानगरच्या बाजारपेठेत ‘सीड राखी’ अर्थात बियाणे असलेल्या पर्यावरणपूरक राख्यांना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. राखीचा सण संपल्यानंतरही तिच्या माध्यमातून रोपटे उगवावे, हा सामाजिक संदेश या राख्यांतून दिला जात आहे. येत्या २८ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने शहरातील माळीवाडा, कापड बाजार, प्रोफेसर कॉलनी…

Read More