Headlines

राममंदिर देणगी चोरी, SIT चा अहवाल सरकारला सादर:चंपत राय, अनिल मिश्रा यांचे नाव नाही, इतर 8 आरोपी अगोदरच तुरुंगात

राम मंदिरात देणगी चोरीच्या चौकशीसाठी यूपी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. सूत्रांनुसार, या अहवालात ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांचे नाव नाही. गृह विभागाने पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्याकडे सोपवला आहे. हा अहवाल ट्रस्टच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या…

Read More

मित्रपक्षांना संपवण्यासाठीच भाजपची धडपड:एसआयआरच्या कामात भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

एसआयआर साठी काम करणारी लोकं भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपकडून एक ॲप तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मतदार आपल्या विचाराचा आहे किंवा नाही हे पाहिले जाते. ती यादी घेऊन ही लोकं बीएलओकडे जातात आणि मग एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करतात. यात भाजपचा मतदार असेल आणि त्यांचे कागदपत्रे नसतील तर ती पूर्ण केली जातात. जर विरोधी विचाराचा मतदार…

Read More

मराठा आरक्षण नोंदींचा 58 लाखांचा आकडा फुगवलेला:मराठवाड्यात फक्त 50 हजार नोंदी, अमरावती-नागपूरच्या नोंदी जुन्याच, त्यांचा अन् आंदोलनाचा संबंध नाही- तायवाडे

महाराष्ट्रात 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा करून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात केवळ 50 हजारांच्या आसपासच नवीन नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील नोंदी या पिढ्यानपिढ्या कुणबी दाखले असणाऱ्या लोकांच्याच आहेत, नव्याने कोणीही आलेले नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी…

Read More

विनोद तावडेंची भाजपच्या यूपी प्रभारीपदी नियुक्ती:जगदीश पटेल सह प्रभारी; पंजाबमध्ये सतीश पुनिया, गुजरातेत तरुण चुग यांची नियुक्ती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन राज्य प्रभारी आणि सह-प्रभारींची नियुक्त केली आहे. विनोद तावडे यांना यूपीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर, जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबची जबाबदारी सतीश पुनिया यांना देण्यात आली आहे. दुसरीकडे, गुजरातची जबाबदारी तरुण चुग यांच्याकडे सोपवण्यात आली…

Read More

Supriya Sule Questions Maharashtra Shaktipeeth Highway Project Cost

महाराष्ट्रातील बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकल्पाच्या खर्चावर, राज्याच्या कर्जबाजारीपणावर तसेच शेतजमीन आणि पर्यावरण . सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाला विरोधाची भूमिका स्पष्ट केली. “सध्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून ते चांगले केले जाऊ शकतात. रस्तेदुरुस्ती…

Read More

बंगालच्या उपसागरात पुन्हा तीव्र कमी दाबाचा पट्टा:राज्यात पुढील 4 दिवस पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतानाच आता बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्यात पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता निर्माण झाली आहे. आज, 18 ऑगस्ट रोजी नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज…

Read More

अब्दुलच्या वडिलांची हत्या झाली:पण तो शाळा सुधारण्यासाठी लढत आहे; हिंगोलीत अभिजीत दिपके झाले भावुक

गेल्या काही काळापासून शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून रान उठवणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके आज हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा मक्ता या गावात दाखल झाले. या गावात जाऊन त्यांनी स्थानिक शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शिक्षकांच्या अनियमिततेवर ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, अब्दुल नावाच्या एका मुलाचा संघर्ष सांगताना अभिजीत दिपके अत्यंत भावुक झालेले पाहायला मिळाले. लोकांना…

Read More

पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद:किरकोळ वादातून हडपसरमध्ये डॉक्टर तर विमाननगरमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल

पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. हडपसरमध्ये एका मोटारचालक डॉक्टरला टोळक्याने मारहाण केली, तर विमाननगर येथील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात डॉ. आवेश नासीर खान (वय 35, रा. एमरल्ड काऊंटी, कोंढवा) यांना मारहाण करण्यात आली. डॉ. खान हे…

Read More

मीरा रोडवर भरधाव कारचा थरार, व्हिडिओ:रस्त्याच्या कडेला उभ्या नागरिकांना उडवलं, धडकेनंतर चालक पसार; डॅशकॅममध्ये घटना कैद

मीरा-भाईंदर शहरात बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांचा धुमाकूळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मीरा रोड परिसरातील जे.पी. रोडच्या मागील रस्त्यावर सोमवारी (17 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. धडकेनंतर कारचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. या…

Read More

विरोधक राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी, गोपाळ तिवारींचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल:'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना ‘दिमागी नक्षल’ संबोधण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सत्ता-पक्षांचे विरोधक राष्ट्रद्रोही नसून, ते राष्ट्रहितैषी असतात, असे तिवारी यांनी म्हटले. सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणाऱ्यांना नक्षली म्हणणे ही सत्तालोलुप मानसिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ देत तिवारी म्हणाले की, देशातील…

Read More