Headlines

स्वातंत्र्याच्या 80 वर्षात विद्यार्थ्यांना पाणी देऊ शकलो नाही हे दुर्दैव:कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

स्वातंत्र्याच्या 80 वर्षात शाळांमधून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देऊ शकलो नाही हे दुर्देव असून एकीकडे हि परिस्थती असतांना दुसरीकडे विदेशात जाऊन मोठ्या गप्पा मारणे योग्य नाही, आता शाळांमधून सुधारणा करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे अन्यथा त्याची परिणाम भोगावे लागतील असा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीप दिपके यांनी मंगळवारी ता. 18 सत्ताधाऱ्यांना दिला आहे. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा…

Read More

दिल्ली पोलिसांनी SC ला सांगितले- संसद मार्चला परवानगी नव्हती:आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला नाही

दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, 20 जुलैचा संसद मार्च बेकायदेशीर होता. त्याला परवानगी नव्हती. पोलिसांनी सांगितले की, जंतर-मंतरवरील आंदोलनात अनेक हिस्ट्रीशीटरही आले होते. पोलिसांनी सांगितले की, संसद मार्चमध्ये आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले. पोलिसांशी मारामारी केली. यामुळे आंदोलन शांततापूर्ण राहिले नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता, परंतु आंदोलकांवर गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करण्यात…

Read More

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड:मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (18 ऑगस्ट) महत्त्वाचा निर्णय दिला. 2013 मधील या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सचिन अंदुरे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने…

Read More

Rhea Chakraborty Family Struggle After Sushant Singh Rajput Case Update

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 2020 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर रिया सतत लोकांच्या आणि तपास यंत्रणांच्या नजरेत होती. तिला अटक झाली तेव्हा तिच्या भावाचे करिअर उद्ध्वस्त झाले. वडिलांनाही रुग्णालयाच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले. फराह खानच्या यूट्यूब व्लॉगमध्ये रियाने सांगितले, ‘आमच्याकडे…

Read More

Navnath Ban Slams Sanjay Raut Over Devendra Fadnavis Delhi Visit Rumors

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापाने गाय मर . फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार नाही “संजय राऊत पुन्हा एकदा खोटी भविष्यवाणी करत आहेत. ते देवेंद्र…

Read More

Parinay Phuke Criticizes Manoj Jarange Over Maratha Reservation Stand

ओबीसींचे आरक्षण कुठेही धोक्यात नाही, कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच कोणत्याही जातीला आरक्षण दिले जाणार आहे. कोणत्याही आंदोलनामुळे कोणालाही आरक्षणाच्या यादीत समाविष्ट करता येत नाही. मनोज जरांगे ज्या 58 लाख नोंदी सांगत आहेत, त्यामध्ये आम्ही . परिणय फुके पुढे म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत झालेले आंदोलन पाहून मनोज जरांगे पाटील यांना थोडासा उत्साह आला…

Read More

राममंदिर देणगी चोरी, SIT चा अहवाल सरकारला सादर:चंपत राय, अनिल मिश्रा यांचे नाव नाही, इतर 8 आरोपी अगोदरच तुरुंगात

राम मंदिरात देणगी चोरीच्या चौकशीसाठी यूपी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने आपला अंतिम अहवाल सादर केला आहे. सूत्रांनुसार, या अहवालात ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांचे नाव नाही. गृह विभागाने पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्याकडे सोपवला आहे. हा अहवाल ट्रस्टच्या 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या…

Read More

मित्रपक्षांना संपवण्यासाठीच भाजपची धडपड:एसआयआरच्या कामात भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

एसआयआर साठी काम करणारी लोकं भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपकडून एक ॲप तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मतदार आपल्या विचाराचा आहे किंवा नाही हे पाहिले जाते. ती यादी घेऊन ही लोकं बीएलओकडे जातात आणि मग एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करतात. यात भाजपचा मतदार असेल आणि त्यांचे कागदपत्रे नसतील तर ती पूर्ण केली जातात. जर विरोधी विचाराचा मतदार…

Read More

मराठा आरक्षण नोंदींचा 58 लाखांचा आकडा फुगवलेला:मराठवाड्यात फक्त 50 हजार नोंदी, अमरावती-नागपूरच्या नोंदी जुन्याच, त्यांचा अन् आंदोलनाचा संबंध नाही- तायवाडे

महाराष्ट्रात 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा करून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यात केवळ 50 हजारांच्या आसपासच नवीन नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील नोंदी या पिढ्यानपिढ्या कुणबी दाखले असणाऱ्या लोकांच्याच आहेत, नव्याने कोणीही आलेले नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी…

Read More

विनोद तावडेंची भाजपच्या यूपी प्रभारीपदी नियुक्ती:जगदीश पटेल सह प्रभारी; पंजाबमध्ये सतीश पुनिया, गुजरातेत तरुण चुग यांची नियुक्ती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन राज्य प्रभारी आणि सह-प्रभारींची नियुक्त केली आहे. विनोद तावडे यांना यूपीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर, जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाबची जबाबदारी सतीश पुनिया यांना देण्यात आली आहे. दुसरीकडे, गुजरातची जबाबदारी तरुण चुग यांच्याकडे सोपवण्यात आली…

Read More