Sanjay Raut Claims Delhi Cabinet Weak, Devendra Fadnavis Needed in Delhi
देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचे आहे, त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ते सहकाऱ्यांना स . संजय राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाणापासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक लोकं महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही…