Headlines

चंद्रभागेत 22 हजार क्यूसेक विसर्ग, पात्रातील मंदिरांना वेढा:चंद्रभागा घाटावर भाविकांचा जीव धोक्यात, सुरक्षा रक्षक मोबाइलमध्ये मग्न

उजनी आणि वीर धरणातून सातत्याने कमी अधिक स्वरूपात पाणी सोडण्यात येत आहे. सोमवारी येथील चंद्रभागेत २२ हजार क्युसेकचा विसर्ग असताना सर्व यंत्रणा मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाविक जीव धोक्यात घालून चंद्रभागा स्नान करताना दिसून . दोन दिवसांपासून पंढरपुरात भीमा (चंद्रभागा) नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या…

Read More

मराठा समाजातील मुलींबद्दल वक्तव्य‎:वैरागमध्ये नवनाथ वाघमारेंविरुद्ध संताप, वाघमारेंना चोप देणाऱ्यास 10 लाख बक्षीस‎

मराठा समाजातील माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वैराग पोलिस ठाण्यात देण्यात आले. सदर निवेदनाचा स्वीकार वैरागचे पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी केला. नवनाथ वाघमारे यांनी…

Read More

नाशिकमध्ये प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला:18 तासांनी मृतदेह घाटात फेकला; दाेघे ताब्यात, पोलिसांनी कसारा येथून शाेधला मृतदेह

‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरात ठेवून कारमधून नेत तो कसारा घाटात फेकून दिला. मात्र, गुन्हे शाखा युनिट 1 चे नाझीम पठाण, मुख्तार शेख आणि पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून कार चालकाला ताब्यात घेत मृतदेह शोधला. त्याची ओळखही पटवली. वसंत गोरखनाथ सातपुते…

Read More

लघुउद्योगासाठी 10 हजारांचे बिनव्याजी सहाय्य:घुईखेड व परिसरातील 41 महिलांची निवड, रोटरी क्लबचा अनोखा उपक्रम‎

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःचा लघुउद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नागपुरच्यावतीने मदत करण्यात आली आहे. त्यासाठी घुईखेड व परिसरातील ४१ महिलांची निवड करण्यात आली. या महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात आली आहे. घुईखेडच्या श्रीमती कमलाबाई टावरी इंग्लिश स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास निरजा शुकुल,…

Read More

मंत्री भुसे यांच्या हस्ते जलसंधारण, व्यसनमुक्ती अन् साक्षरतेची शपथ:स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेतले वचन, अभियानाची दिली माहीती‎

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. राज्य सरकारने या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मिती, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण आणि समाजाला साक्षर करण्यासाठी…

Read More

महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून 1,298 रक्त पिशव्यांचे केले संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग; जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाचा उपक्रम‎

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाच्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, व बळवंतराव…

Read More

कामगार संहितेतील कामगारविरोधी तरतुदी काढून टाकण्यात याव्यात:भारतीय मजदूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन‎

कामगार संहितेतील कामगारविरोधी तरतुदी काढून टाकण्यासाठी योग्य दुरुस्त्या करण्यात याव्यात, यासह श्रमिकांच्या अन्य मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने सोमवारी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या धरणे आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करत ‌भारतीय मजदूर संघाने आपल्या मागण्या लावून धरल्या. निवृत्ती वाढवण्यासाठी अन्य मागण्याही प्रलंबित असल्याने ईपीएस ९५ पेन्शनर दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. या मागण्यांसाठी विविध संघटनांकडून अनेकदा धरणे…

Read More

करण औजलावर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकले जॅकेट:रागाच्या भरात गायक म्हणाला- वेडा आहेस का; हिंमत असेल तर समोर ये

पंजाबी गायक करण औजला ऑस्ट्रेलियात झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये एका चाहत्यावर संतापला. ॲडलेडमध्ये त्याच्या लाईव्ह शोमध्ये एका चाहत्याने स्टेजवर जॅकेट फेकले. यामुळे करण औजला संतापला आणि त्याने परफॉर्मन्स थांबवून चाहत्याला थेट समोर येण्याचे आव्हान दिले. करणने चाहत्याला विचारले, तू वेडा आहेस का? तथापि, थोड्याच वेळात त्याचा राग शांत झाला. त्यानंतर त्यांनी त्या चाहत्याच्या जॅकेटवर आपली स्वाक्षरी…

Read More

महान धरणातील पाण्याने करुणेश्वर महादेवाला जलाभिषेक:‘हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग‎

. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करुणेश्वर महादेव संस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी सकाळी वाघगड येथून महान धरणाचे पवित्र व शुद्ध जल २१ हंड्यांमध्ये घेऊन कावड यात्रेच्या मिरवणुकीस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ही कावड यात्रा दुपारी १२ वाजता महान येथे दाखल झाली. यावेळी कल्पना कॉलनी येथे…

Read More

श्रावण सोमवार:श्रावणात खोलेश्वरनगरी शिवमय; कावड यात्रेत हजारो शिवभक्त, ‘हर हर महादेव”च्या जयघोषाने बार्शीटाकळी नगरी दुमदुमली‎

श्रावणाच्या पवित्र पर्वात ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताकांची दिमाखदार मिरवणूक आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने बार्शीटाकळी नगरी दुमदुमली. शहराचे आराध्यदैवत व पंचक्रोशीत स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध श्री खोलेश्वर महाराज संस्थानात श्रावणातील . रविवारी रात्री गांधीग्राम येथील पूर्णा नदी, सिंदखेड मोरेश्वर येथील मोर्णा नदी तसेच चांदूर खडकी येथील विद्रुपा नदी व विविध नदी-संगमांतून पवित्र जल…

Read More