Headlines

वाखरीत 700 जणांचे रक्तदान, कीर्तन सोहळा रंगला‎, सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यामुळे अनेक पदांना प्रतिष्ठा मिळाली : हभप जगन्नाथ महाराज देशमुख‎

करकंब येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात भजन व अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. हभप बळीराम व्यवहारे, शुभम देशमुख, प्रभाकर वास्ते,मिलिंद देशपांडे यांनी गायन केले. त्यांना ओंकार व्यवहारे, बुवा महाराज, सदाशिव देशमुख यांनी संगीत साथ दिली. यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन नरसप्पा देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव, जिल्हा परिषद…

Read More

धनगाव येथे फळबाग शेतीशाळा:शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, व्यापाराविषयी अनुभव कथन केले‎

विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे वानखेडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धनगाव (ता. पैठण) एका शेतावर आंबा लागवड तंत्रज्ञान, व्यापार व निर्यात संधी याबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेची सुरुवात आंबा बागेत भेट देऊन करण्यात आली. शेतातील महाराष्ट्र (अंबा) केशरचे १०२८ झाडे व गुजरात केशरच्या ८०० झाडांची प्रत्यक्ष पाहणी,…

Read More

व्यसनमुक्ती, आरोग्य व राष्ट्रीय ऐक्याचा जागर:मनमाडमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करत गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव‎

मनमाड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका, पोलिस दल, कृषी उत्पन्न बाजार समिती, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, डॉक्टर, रिक्षा युनियन तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहण, वृक्षारोपण, जनजागृती रॅली, माजी सैनिकांचा सन्मान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्य इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील…

Read More

MPच्या सतनात मंदाकिनी नदीला पूर:UP च्या प्रयागराजमध्ये रस्ते पाण्याखाली, बोटीने लोकांची सुटका; झारखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट

हवामान विभागाने सांगितले आहे की, किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारपर्यंत पुढे सरकू शकते. यामुळे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील पश्चिम बंगालमधून झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीने मच्छिमारांना सल्ला दिला आहे की, त्यांनी मंगळवारपर्यंत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ आणि समुद्रात जाऊ नये, कारण 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने जोरदार…

Read More

विकसित भारतासाठी सक्रिय योगदान द्या:सटाणा महाविद्यालयात प्राचार्य अनिल पाटील यांचे प्रतिपादन‎

स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि असंख्य नागरिकांनी दिलेल्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस कर्तव्याची जाणीव करून देतानाच राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकजुटीने विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिल पाटील यांनी केले. येथील मविप्र समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात…

Read More

मनमाडचा पाणीपुरवठा‎आजपासून होणार सुरळीत‎:बुधवारपासून पुन्हा मिळणार तिसऱ्या दिवशी पाणी‎

करंजवण प्रकल्पातील विद्युत पुरवठ्यात झालेल्या बिघाडातील दुरूस्तीचे काम अद्यावत दुरूस्ती सामग्री व कुशल तंत्रज्ञांमार्फ त सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. मंगळवारी (दि.१८) हे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून मनमाड शहराला नियमित पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पालखेड योजनेद्वारे पाटोदा…

Read More

अमिताभ बच्चन यांनी ₹21.88 कोटींना दिले 3 मजले भाड्याने:दरमहा ₹33 लाख भाडे मिळेल; न्यूट्रिशन ब्रँडसोबत 5 वर्षांचा करार

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आणखी एक मोठा व्यवहार केला आहे. त्यांनी मुंबईतील अंधेरी पश्चिममध्ये असलेल्या ‘सिग्नेचर’ इमारतीमधील आपले 3 मजले 5 वर्षांसाठी भाड्याने दिले आहेत. या प्रॉपर्टीमधून अमिताभ बच्चन यांना दरमहा 33 लाख रुपये मिळतील. 5 वर्षांच्या संपूर्ण लीज कालावधीत त्यांना एकूण ₹21.88 कोटींची कमाई होईल. 8,428 चौरस फूट कार्पेट…

Read More

अवकाळी नुकसानभरपाईसाठी शेतकरी संघटनेचा सटाणा तहसीलमध्ये ठिय्या:प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन‎

मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीची नुकसान भरपाई, पीक विमा, भेसळयुक्त खतांची विक्री आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या मागणीसाठी बागलाण तालुका शेतकरी संघटना आक्रमक झाली. तहसीलदारांच्या दालनात एक तास ठिय्या देत प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव…

Read More

भारत-थायलंड संयुक्त लष्करी सराव ‘मैत्री-XV सुरू:आर्मी चीफ जनरल धीरज सेठ यांना नेपाळमध्ये 'गार्ड ऑफ ऑनर', 18 ऑगस्टच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. भारत आणि थायलंडमध्ये संयुक्त लष्करी सराव सुरू 2. पर्यावरण मंत्र्यांची 12वी ब्रिक्स बैठक आज आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 3. आर्मी चीफ जनरल धीरज सेठ 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर क्रीडा (SPORTS) 3. नवी दिल्लीत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप निधन (DEATH)…

Read More

सटाण्याच्या बायपासला केंद्राची मंजुरी:खासदार डाॅ. शाेभा बच्छावांची माहिती; साक्री-शिर्डी महामार्गाच्या दुरुस्तीला गती देण्याची ग्वाही‎

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतीक्षित वळण रस्त्याला (बायपास) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, त्याला प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी दिली. बागलाण…

Read More