MPच्या सतनात मंदाकिनी नदीला पूर:UP च्या प्रयागराजमध्ये रस्ते पाण्याखाली, बोटीने लोकांची सुटका; झारखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाने सांगितले आहे की, किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारपर्यंत पुढे सरकू शकते. यामुळे गंगा नदीच्या मैदानी प्रदेशातील पश्चिम बंगालमधून झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. आयएमडीने मच्छिमारांना सल्ला दिला आहे की, त्यांनी मंगळवारपर्यंत पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ आणि समुद्रात जाऊ नये, कारण 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने जोरदार…