महाराष्ट्राची एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात:संभाजीनगरात 6.12 लाख, राज्यात 2.8 कोटी मतदार वगळले जाण्याची शक्यता
मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मराठवाड्यातील तब्बल २१ लाख ४६ हजार, तर राज्यातील २ कोटी ०७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ५७ लाख ९८ हजार ४९६ मतदारांपैकी १ कोटी ३६ लाख ४५ हजार ५६७ मतदारांचे अर्ज डिजिटाइज्ड झाले आहेत. मात्र,…