एक लाख भाविकांनी घेतले घृष्णेश्वराचे दर्शन:रात्री 12 पर्यंत मंदिर खुले होते; पहाटेपासून भाविकांच्या रांगा, गेल्या वर्षी होते अडीच लाख भाविक
बाराव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी यंदा भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. प्रशासनाच्या उशिरा झालेल्या नियोजन, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांसाठी भाविकांना मोठा मनस्ताप . मंदिर ट्रस्टच्या प्राथमिक माहितीनुसार यंदा पहिल्या श्रावणी सोमवारी सुमारे १ लाख भाविकांनी दर्शन घेतले. मागील वर्षी याच दिवशी अडीच लाखांहून अधिक भाविकांनी गाभाऱ्यातून…