Headlines

मंत्री भुसे यांच्या हस्ते जलसंधारण, व्यसनमुक्ती अन् साक्षरतेची शपथ:स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेतले वचन, अभियानाची दिली माहीती‎

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. राज्य सरकारने या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मिती, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण आणि समाजाला साक्षर करण्यासाठी…

Read More

महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून 1,298 रक्त पिशव्यांचे केले संकलन:राज्य उत्पादन शुल्क विभाग; जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाचा उपक्रम‎

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा देशी-विदेशी मद्य विक्रेता संघाच्या महारक्तदान शिबिरात १ हजार २९८ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉल येथे हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, व बळवंतराव…

Read More

कामगार संहितेतील कामगारविरोधी तरतुदी काढून टाकण्यात याव्यात:भारतीय मजदूर संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन‎

कामगार संहितेतील कामगारविरोधी तरतुदी काढून टाकण्यासाठी योग्य दुरुस्त्या करण्यात याव्यात, यासह श्रमिकांच्या अन्य मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने सोमवारी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या धरणे आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करत ‌भारतीय मजदूर संघाने आपल्या मागण्या लावून धरल्या. निवृत्ती वाढवण्यासाठी अन्य मागण्याही प्रलंबित असल्याने ईपीएस ९५ पेन्शनर दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. या मागण्यांसाठी विविध संघटनांकडून अनेकदा धरणे…

Read More

करण औजलावर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकले जॅकेट:रागाच्या भरात गायक म्हणाला- वेडा आहेस का; हिंमत असेल तर समोर ये

पंजाबी गायक करण औजला ऑस्ट्रेलियात झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये एका चाहत्यावर संतापला. ॲडलेडमध्ये त्याच्या लाईव्ह शोमध्ये एका चाहत्याने स्टेजवर जॅकेट फेकले. यामुळे करण औजला संतापला आणि त्याने परफॉर्मन्स थांबवून चाहत्याला थेट समोर येण्याचे आव्हान दिले. करणने चाहत्याला विचारले, तू वेडा आहेस का? तथापि, थोड्याच वेळात त्याचा राग शांत झाला. त्यानंतर त्यांनी त्या चाहत्याच्या जॅकेटवर आपली स्वाक्षरी…

Read More

महान धरणातील पाण्याने करुणेश्वर महादेवाला जलाभिषेक:‘हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग‎

. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करुणेश्वर महादेव संस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी सकाळी वाघगड येथून महान धरणाचे पवित्र व शुद्ध जल २१ हंड्यांमध्ये घेऊन कावड यात्रेच्या मिरवणुकीस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ही कावड यात्रा दुपारी १२ वाजता महान येथे दाखल झाली. यावेळी कल्पना कॉलनी येथे…

Read More

श्रावण सोमवार:श्रावणात खोलेश्वरनगरी शिवमय; कावड यात्रेत हजारो शिवभक्त, ‘हर हर महादेव”च्या जयघोषाने बार्शीटाकळी नगरी दुमदुमली‎

श्रावणाच्या पवित्र पर्वात ढोल-ताशांचा गजर, भगव्या पताकांची दिमाखदार मिरवणूक आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने बार्शीटाकळी नगरी दुमदुमली. शहराचे आराध्यदैवत व पंचक्रोशीत स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध श्री खोलेश्वर महाराज संस्थानात श्रावणातील . रविवारी रात्री गांधीग्राम येथील पूर्णा नदी, सिंदखेड मोरेश्वर येथील मोर्णा नदी तसेच चांदूर खडकी येथील विद्रुपा नदी व विविध नदी-संगमांतून पवित्र जल…

Read More

महादेव मंदिरात पहाटे महापूजा, रुद्राभिषेक:पहिला सोमवार, नागपंचमी एकाच दिवशी; दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन‎

यंदा पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. हा योग तब्बल ३० वर्षांनंतर आल्याचे समजते. या मंगल पर्वावर शहरातील १२ ज्योर्तिलिंग मंदिरात पहाटे ५.३० वाजता विशेष महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात आला. पहाटेच्या अभिषेकादरम्यान भगवान शिवशंकरांना दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजेच पंचामृतासह बेलपत्र अर्पण करत…

Read More

अमरावतीच्या 43 वर्षांच्या विकासप्रवासाला सलाम!:शहराला अधिक स्वच्छ, सुंदर, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा निर्धार‎

. स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या आणि अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमरावतीच्या ४३ वर्षांच्या विकासप्रवासाचा गौरव करत शहराला अधिक स्वच्छ, सुंदर, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा निर्धार…

Read More

मावशीकडे पाहुणा म्हणून आला अन् शेजारी डल्ला मारला:अल्पवयीन चोराचा 70 लाखांचा कारनामा, 6 दिवसांत गुन्हे शाखेने उघड केली चोरीची घटना‎

नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौलाना आझाद कॉलनी येथे बंद घर फोडून तब्बल ४९८ ग्रॅम सोने आणि दोन लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याचा गुन्हे शाखेने अवघ्या सहा दिवसांत छडा लावला. त्याच्या मावशीकडे पाहुणा म्हणून आला होता. त्याचदरम्यान तक्रारदाराचे बंद घर त्याच्या नजरेस पडले. घर बंद असल्याची संधी साधून त्याने घरात प्रवेश केला आणि सोन्या-रोकडवर…

Read More

खरगे म्हणाले- मी आमदार झालो, तेव्हा अमित शहा लहान होते:आम्हाला देशभक्ती शिकवू नका; भाजप धर्मविरोधी असल्याचा आरोप

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा अमित शहा लहान होते आणि आज ते आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत. अमित शहा अनेकदा सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबावर टीका करतात. त्यांनी पुढे म्हटले की, भाजप धर्मविरोधी आहे, कारण जेव्हा मी उत्तराखंडला गेलो, तेव्हा दोन दिवसांनी व्यासपीठाचे शुद्धीकरण करण्यात आले. हे शुद्धीकरण…

Read More