औंढा नागनाथ पंचायत समिती अपहार प्रकरण:जिल्हा परिषदेकडून कागदोपत्री खेळ, लेखा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टोलवा टोलवी
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील सुमारे 57.53 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कागदोपत्री खेळ सुरु झाला असून तीन वेळा गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊनही गुन्हे दाखल का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरी कडे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची भुमीका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात आता सर्व…