Headlines

गौरव:शिल्लेगावच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंतांचा गौरव

केंद्रीय प्राथमिक शाळा शिल्लेगाव येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशभक्तीपर वातावरण, गुणवंतांचा गौरव आणि शाळा विकासाच्या संकल्पाने हा सोहळा विशेष ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कावेरी राऊत आणि वैजनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी नारायणराव जाधव यांच्या ७२ व्या…

Read More

मेहबूबा म्हणाल्या- मी पण बौद्धिक नक्षलवादी:माझा कलम 370 ला पाठिंबा; रिजिजू म्हणाले होते- घटनेला न मानणारे बौद्धिक नक्षलवादी

पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ अर्थात ‘बौद्धिक नक्षलवादी’ या टिप्पणीला उत्तर दिले. त्यांनी रविवारी सांगितले की, त्या संविधानाच्या कलम 370 चे समर्थन करतात. त्यामुळे त्याही बौद्धिक नक्षलवादी आहेत. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी विरोधी नेत्यांना बौद्धिक नक्षलवादी म्हटले नव्हते. रिजिजू यांनी पोस्टमध्ये लिहिले की, बौद्धिक…

Read More

खुलताबाद:तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात; ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दणाणला

भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन खुलताबाद तालुक्यात अत्यंत देशभक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी पोलिस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. शहर व तालुक्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

Read More

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे स्थानिक दुकानदारांवर आली उपासमारीची वेळ:श्रावणात घृष्णेश्वर मंदिरातील नियोजनाकडे दुर्लक्ष, व्यावसायिक संतप्त‎

श्रावण महिन्यानिमित्त महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात यंदा प्रशासनाच्या नियोजनाअभावी भीषण अव्यवस्था निर्माण झाली आहे. दर्शनासाठी ६ तासांपर्यंत रांगेत उभे राहावे लागत असल्याने भाविक गुदमरत आहेत. दुसरीकडे रस्ते बंद आणि कठोर निर्बंधांमुळे स्थानिक दुकानदार आणि हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. Source link

Read More

तिरंगा रॅली:औराळा येथे 501 फूट भव्य तिरंगा रॅली ठरली आकर्षण

कन्नड तालुक्यातील आर. जि. एज्युकेशन कॅम्पस, औराळा येथे १५ ऑगस्ट रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक विकास जिवरख आणि संचालिका गीता जिवरख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. संपूर्ण औराळा गावात ५०१ फूट लांब व ६ फूट रुंद अशी भव्य तिरंगा…

Read More

Rahul Gandhi Assets Case Hearing; Supreme Court Challenges Allahabad HC

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालय सोमवारी राहुल गांधींच्या त्या याचिकेवर सुनावणी करेल, ज्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला राहुल यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्तेच्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर होईल. उच्च…

Read More

कुटुंबच संपले:मुंबईत पत्नी, 2 मुलांना संपवून नौदल जवानाने केली आत्महत्या, घटनेनंतर भारतीय नौदलाने केले अधिकृत निवेदन जारी

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील ‘नेव्हीनगर’ परिसरात एका नौदल जवानासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी व दोन निष्पाप बालकांना विष देऊन कर्मचाऱ्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ही घटना समोर आली असून कफ परेड…

Read More

धक्कादायक:सावखेडा येथील जायकवाडी बॅकवॉटरमध्ये ‎उतरलेल्या दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू‎, विविध संघटनांचा ठिय्या‎

तालुक्यातील सावखेडा येथे‎गोदावरी नदीच्या जायकवाडी ‎‎बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीसाठी उतरलेल्या दोन ‎‎सख्ख्या भावांचा पाण्यात‎उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा‎धक्का बसल्याने मृत्यू झाला.‎ यासंदर्भात मिळालेल्या‎माहितीनुसार, सावखेडा येथील‎कैलास नंदू पवार (३४) व‎ज्ञानेश्वर नंदू पवार (२८) हे दोघे‎रविवारी सकाळी साडेदहा‎वाजेच्या सुमारास महानुभाव‎आश्रमाजवळील गोदावरी नदीच्या‎ जायकवाडी बॅकवॉटरच्या पाण्यात‎मासेमारीचे जाळे काढण्यासाठी‎उतरले होते. त्या वेळी त्यांना‎अचानक विजेचा जोरदार धक्का‎बसला. उपस्थित नागरिकांनी त्यांना‎तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा‎रुग्णालयात उपचारासाठी…

Read More

Amit Shah Inaugurates Rajasthan Projects; Magnus Carlsen Wins EWC Title

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. गृहमंत्री अमित शहा यांनी ₹6,262 कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले 16 ऑगस्ट रोजी, गृहमंत्री अमित शहा यांनी राजस्थानमधील अलवर येथे ₹6,262 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन केले आणि नवीन प्रकल्पांची सुरुवात केली. अमित शहा यांचा हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या…

Read More

मुंबई हायकोर्ट लिपिक टंकलेखन परीक्षेत महाराष्ट्रभर तांत्रिक गोंधळ:अभिजित दिपकेंचा सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, संतापानंतर हायकोर्टाकडून गंभीर दखल

मुंबई हायकोर्टाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत रविवारी महाराष्ट्रभर मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीने नादुरुस्त कीबोर्ड दिले. तसेच सर्व्हर डाऊन आणि पेपर आपोआप सबमिट होणे, असे प्रकार घडले. यामुळे संतप्त उमेदवारांनी संभाजीनगरमधील परीक्षा केंद्रांबाहेर ठिय्या आंदोलन केले. या प्रकाराची हायककोर्टाच्या रजिस्ट्रारनेही दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळवले जाईल, अशी नोटीस जारी केली आहे….

Read More