Headlines

इर्विनमधील परिचारिकांचा संप तासाभरात स्थगित:पीडित परिचारिकेला न्याय मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अमरावती: जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) परिचारिकांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. जीएमसीमधील एका पीडित परिचारिकेला न्याय मिळवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र, तासाभरातच हे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने मागण्या मान्य करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला. या आश्वासनानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाला इर्विन रुग्णालयासह डफरीन…

Read More

Daund SRPF Exam Cancelled; 85 Questions Leaked from Coaching Class

राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट क्रमांक ५, दौंड येथील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीची लेखी परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. गेल्या २ मे रोजी झालेल्या या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातातून जसेच् . एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा २ मे शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात…

Read More

Bhopal Actress Twisha Sharma Death CCTV Footage

फराज शेख। भोपाळ7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भोपाळमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा (31) च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सोमवारी CCTV फुटेज समोर आले आहे. मृत्यूपूर्वी ती घराच्या छतावर जाताना दिसली आहे. थोड्या वेळाने तिचा मृतदेह तीन लोक खाली आणताना दिसत आहेत. ट्विशाची व्हॉट्सॲप चॅटही व्हायरल झाली आहे. यात तिने लिहिले आहे, “मला खूप गुदमरल्यासारखं होत आहे…

Read More

कांदा उत्पादकांना ₹2000 दर द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन:सासवडमध्ये काँग्रेसचा एल्गार; केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कांदा आणि साखर उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत, कांदा उत्पादकांना किमान २००० रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला आहे. पुरंदर तालुका काँग्रेस आणि पुणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने सासवड येथील…

Read More

विदर्भाला उष्णतेचा प्रचंड तडाखा:अमरावती-वर्ध्यात पारा 46 अंशाच्या पार; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असतानाच, विदर्भासह बहुतांश महाराष्ट्रात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा तब्बल ४६ अंशाच्या पुढे गेल्याने नागरिक होरपळून निघाले आहेत. दरम्यान, या तीव्र उष्णतेच्या लाटेतच संपूर्ण देशासाठी आणि बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे….

Read More

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडीया व्यवस्थापनाला दणका:कर्मचाऱ्यांचे विमानतळ परिसरात जोरदार आंदोलन

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व दडपशाही विरोधात अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विमानतळाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड…

Read More

पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांना अटक:गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असताना खडक पोलिसांची कारवाई

पुणे विमानतळावर गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिला आणि एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान,…

Read More

किसान काँग्रेसचे पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन:मका, कापूस खरेदीच्या प्रश्नांवर अडथळा आणल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अडथळा आणल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसने आज (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. मका आणि कापूस खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. किसान काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न मांडत असताना त्यांना बोलण्यापासून रोखल्याने शेतकरी…

Read More

Modern College Professor Suspended Over NEET Paper Leak

नीट २०२६ च्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांना अखेर संस्थेकडून निलंबित करण्यात आले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने सोमवारी एका आपत्कालीन बैठकीत हा म . प्राध्यापिका मांढरे या गेल्या २४ वर्षांपासून मॉडर्न महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे नॅशनल…

Read More

औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी बंद:प्रशासनाचे नागरिकांना आवाहन; घाबरू नका, औषधांचा साठा करा

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २० मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे विभागातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे करण्यात आले आहे. पुणे विभागाचे सह आयुक्त (औषधे) गि. दि. हुकरे…

Read More