![]()
विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन आहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, सचिन आहिर हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी शिवसेनेतच प्रवेश केला आहे. आम्ही शिवसैनकाला न्याय देण्याचा प्रयत्नप केला आहे. त्यांच्या मतदारसंघात कोणीतरी अतिक्रमण केले त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला तो दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत……
Source link
ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी