![]()
हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कार अपघातातपुसद येथील दोन जिम ट्रेनरचा मृत्यू झाला. हिंगोली ते औंढा नागनाथमार्गावर एका पादचाऱ्याचा अज्ञातवाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याचीघटना घडली आहे. तिघांच्यामृतदेहावर हिंगोलीच्या शासकीयवैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारीसकाळी उत्तरीय तपासणी करण्यातआली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुसद येथील परिमल राठोड व त्यांचामित्र उदय गाजरे हे हिंगोली येथीलएका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कामकरीत होते. गुरुवारी रात्री अकरावाजण्याच्या सुमारास जिम बंदझाल्यानंतर परिमल, त्यांचा मित्रउदय व अमोल कागणे हे त्यांच्याकारने पुसदकडे जाण्यासाठी निघालेहोते. त्यांची कार हिंगोली तेकळमनुरी मार्गावर शिवणी शिवारातआल्यानंतर एका वळणावरचालकाचे वाहनावरील नियंत्रणसुटले. कार दुभाजकावर जाऊनआदळली. कार रस्त्यावरचउलटली. या अपघातात कारचाचुराडा झाला. दरम्यान, तिघांचीवैद्यकीय तपासणी केल्यानंतरपरिमल व उदय यांचा मृत्यू झाल्याचेजाहीर करण्यात आले. याअपघातातील गंभीर जखमी अमोलयांच्यावर शासकीय रुग्णालयातउपचार सुरू आहेत. अज्ञात वाहनाने दिलीपादचाऱ्याला धडक
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्तायेथील शेख अफसर हे शुक्रवारीसकाळी मुख्य रस्त्याने जातअसताना भरधाव वाहनाने त्यांनाधडक दिली. या अपघातात त्यांचाजागीच मृत्यू झाला. मृत शेखअफसर यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुलगी आहे. पोलिस निरीक्षकविष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुलघुले आदींनी घटनास्थळी भेट देऊनपाहणी केली.
Source link
हिंगोली जिल्ह्यात 2 अपघातांत 3 ठार, एक गंभीर:अपघातातील मृतांमध्ये पुसदच्या 2 जिम ट्रेनरचा समावेश