Headlines

श्रीक्षेत्र सावंगा विठोबा नगरीमध्ये श्रावण मास मांड, चंदनउटी उत्सव:12 ऑगस्टला धार्मिक कार्यक्रम; भाविकांसाठी महाप्रसादाचे केले नियोजन‎



चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे बुधवारी, १२ ऑगस्टला श्रावण मास मांड अखंड भजन शुभारंभ, अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन केले आहे. श्रावण मास मांडची सुरुवात सका

.

भाविकांसाठी दररोज महाप्रसाद बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रसाद (भोजन) वितरण करण्यात येत आहे. भाविकांनी संस्थानच्या प्रसादालयात प्रसाद देणगीची पावती घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. इच्छुक अन्नदानदाते संस्थानला अन्नदानाची देणगी देऊन या सेवेत सहभागी होऊ शकतात. यासाठी संस्थानशी संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *