![]()
रक्षाबंधन म्हणजे केवळ बहीण-भावाच्या नात्याचा सण नाही, तर प्रेम, माया आणि जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा देणारा दिवस. याच भावनेला देशसेवेची जोड देत अहिल्यानगरच्या लेकींनी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी प्रेमाचा धागा विणला आहे. भारतीय डाक
.
जवानांच्या हातावर राखी हा अविस्मरणीय क्षण आमच्या शाळेला भारतीय डाक विभागाच्या ‘दिल से सरहद तक’ उपक्रमात सहभागी होता आले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवर कार्यरत जवानांच्या हातावर बांधल्या जातील. त्यांच्या मनगटावर आमच्या लेकींच्या प्रेमाचा हा धागा पाहण्याचा क्षण आमच्यासाठी निश्चितच अविस्मरणीय असेल. — हेमलता मगर, मुख्याध्यापिका.