![]()
ढोरजळगाव आरोग्य केंद्रात उभारलेले निकृष्ट प्रकारचे शेड.
प्रतिनिधी | शेवगाव शासनाकडून विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे ‘रिंगण’ तो निधी कसा फस्त करते, याचे जिवंत उदाहरण शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती
.
सीईओंकडे तक्रार करणार!
“कामाच्या दर्जाबद्दल राम राजळे व दत्तात्रय कर्डिले या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी मोजमाप करून बिले काढू, असे मोघम उत्तर दिले. अधिकारी जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. या कामाची त्वरित पाहणी करून कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.
— शरद खोसे, ग्रामस्थ, ढोरजळगाव.