Headlines

7 सप्टेंबरचे करंट अफेअर्स:भारत-चीनमध्ये 'वाचा' येथे पहिली लष्करी बैठक; SBI – बिसलरी मिळून प्लास्टिक करणार रिसायकल




आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- 1. डॉ. दिनेश शर्मा अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल 2. भारत – चीनच्या सैन्यामध्ये बैठक 3. बिसलेरी इंटरनॅशनल आणि एसबीआयने प्लास्टिक व्यवस्थापनासाठी MoU केला क्रीडा (SPORTS) 4. हरमनप्रीत कौरचा सर्वाधिक T20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम
निधन (DEATH) 5. झारखंडचे मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांचे निधन संकीर्ण 6. NIMAS ने 20 नवीन दुर्गम शिखरे शोधली आजचा इतिहास



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *