![]()
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आता या प्रश्नावर सरकारने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस ‘प्लॅन-बी’ तयार ठेवावा, अशी मागणी सकल धनगर समाज, सिल्लोड यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
Source link
धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा:सिल्लोडच्या तहसीलदारांना समाजाचे निवेदन