![]()
नवरात्रो पार्श्वभूमीवर चपळगाव आणि बावकरवाडी येथे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या धान्याचे घरोघरी वाटप करण्यात आले. माजी सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या संकल्पनेतून राबवला. अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. धार्मिक परंपरेचे जतन करत सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजा लक
.
सामाजिक बांधिलकीतून जपतात सेवाकार्य उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बचत गटांतील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील तरुणांनी सहकार्य केले. धान्याचे किट तयार करणे आणि ते घरोघरी पोहोचवण्याच्या कामात सर्वांनी सहभाग घेतला. महिला, विद्यार्थी आणि तरुणांच्या सामूहिक सहकार्यामुळे उपक्रमाची अंमलबजावणी सुलभ झाली. धार्मिक परंपरेचे जतन, महिलांच्या श्रमांची बचत आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या गरजांचा विचार अशा विविध अंगांनी हा उपक्रम राबवला.