- Marathi News
- Local
- Maharashtra
- Aurangabad
- Athletes Who Practice On Synthetic Will Become Olympic Champions Fadnavis, Chief Minister Inaugurates State of the art Facilities At The Divisional Sports Complex
छत्रपती संभाजीनगर1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक दर्जाचा अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक उभारला जाणे ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. या ट्रॅकवर दर्जेदार सराव करणाऱ्या खेळाडूंमधून भविष्यात देशासाठी राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकणारे क्रीडापटू घडतील,