चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू:लपंडाव खेळताना न्यु शिक्षण कॉलनीत घडली घटना, पोलिसांत नोंद
लहानग्याचे हसणे-खेळणे आणि मित्रांसोबतचा तो निरागस खेळ. कोणाला ठाऊक होते की हा खेळ कार्तिकच्या आयुष्याचा शेवटचा खेळ ठरेल? शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षक कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. मित्रांसोबत लपंडाव खेळताना आठ वर्षांचा चिमुकला कार्तिक अमोल ठाकरे याचा एका उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. कार्तिक रविवारी सायंकाळी…