सोलापूर ग्रामीण पोलिस संघाने पटकावले प्रथम बक्षीस:पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण
खेळाडूंनी खिलाडी वृत्ती ठेवून खेळाचा आनंद घ्यावा, आपले खेळातील प्राविण्य दाखवावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर जिल्ह्यातील २९ व पुणे शहरातील बॉम्ब स्क्वॉड विभागाच्या एका संघाने, अशा . सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच…