Headlines

Admin

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरचे रियुनियन:अंशुलाच्या रिसेप्शनमध्ये 'तूने मारी एंट्रियां'वर एकत्र डान्स केला, 'धुरंधर'च्या गाण्यावरही थिरकले

अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने 6 जुलै रोजी स्क्रीनरायटर रोहन ठक्करसोबत लग्न केले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी मुंबईत त्यांचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी बॉलिवूडचे अनेक तारे उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये रणवीर सिंह आणि अर्जुन कपूरच्या डान्स परफॉर्मन्सची सर्वाधिक चर्चा झाली. दोघांनी त्यांच्या ‘गुंडे’ (2014) चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘तूने मारी एंट्रियां’ वर डान्स केला….

Read More

Ramlala Darbar Corporate Style | Retired IAS to Head Shri Ram Mandir Trust

सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही IAS अधिकाऱ्याला CEO बनवले जाणार नाही. ही जबाबदारी एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याला सोपवली जाईल. असे का? याचे उत्तर ट्रस्टशी संबंधित एक पदाधिकारी देतात – जर एखादा नोकरशहा CEO बनला, तर मंदिराचे व्यवस्थापन…

Read More

राज्यात 3 मोठ्या हॉटेल्सवर FDA ची कारवाई:मुंबई, नागपूर आणि धुळ्यातील हॉटेल्सचा भोंगळ कारभार उघड, परवाने तत्काळ निलंबित

मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ फेरफटका मारताना ‘के. रुस्तम’ या ऐतिहासिक दुकानातून आईस्क्रीम सँडविच खाण्याची अनेकांना सवय आहे. मात्र, या प्रसिद्ध आणि जुन्या आईस्क्रीम पार्लरबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या दुकानावर छापा टाकला असता, तिथे जिवंत उंदीर, घोंघावणाऱ्या माशा आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले आहेत….

Read More

Sensex Surges 300 Points, Nifty Gains 100; Banking & Consumer Stocks Lead

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 9 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक वाढीसह 76,850 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज कंझ्युमर ड्युरेबल्स आणि बँकिंग शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक…

Read More

सोलापूर ग्रामीण पोलिस संघाने पटकावले प्रथम बक्षीस:पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील 30 संघांचा सहभाग, क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण‎

खेळाडूंनी खिलाडी वृत्ती ठेवून खेळाचा आनंद घ्यावा, आपले खेळातील प्राविण्य दाखवावे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये एकूण सोलापूर जिल्ह्यातील २९ व पुणे शहरातील बॉम्ब स्क्वॉड विभागाच्या एका संघाने, अशा . सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून पोलिस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच…

Read More

रायगडमध्ये पुराचा कहर!:एचपीसीएल प्रकल्पातील हजारो LPG सिलिंडर नदीत वाहून गेले; थरारक व्हिडिओ समोर

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्पात मोठी दुर्घटना घडली आहे. पुराच्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्याने हजारो गॅस सिलिंडर नदीत वाहून गेल्याने प्रशासनासह स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य अधिक स्पष्ट झाले आहे. पाण्याचा वेगवान प्रवाह अन् ३,००० सिलिंडर नदीत गेल्या काही…

Read More

कारभाराचे धिंडवडे:मोहोळ मध्ये झेडपी मुलींच्या शाळेत अस्वच्छता, स्वच्छतागृहाचा अभाव, आहार निकृष्टतेचा ठपका

मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या अचानक केलेल्या पाहणीत मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा धक्कादायक कारभार चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील तपासणी केलेल्या ६ पैकी तब्बल ५ शाळांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. मुलींच्या शाळेत अस्वच्छता, प्रांगणातील साचलेले पाणी आणि विद्यार्थ्यांना दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार यावरून समितीने प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले….

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत

अंजनगाव बारी मे महिन्यातील वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीटमुळे अंजनगाव बारी परिसरातील केळी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे १,८०० केळीची खोडे वादळात…

Read More

मूर्तिजापुरात ‘एसआयआर'चे काम सुरू:नागरिकांनी प्रपत्र भरावे; एसडीएम संदीप कुमार अपार यांचे आवाहन‎

दर २० वर्षांनी राबवल्या जाणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सध्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले गणना प्रपत्र बीएलओ किंवा बीएलए यांच्याकडे भरून देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी पत्रकार परिषदेत केले. तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार महेश नागोलकर उपस्थित…

Read More

वनमहोत्सवानिमित्त महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने 1000 वृक्षांची लागवड करणार:ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवकांनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग‎

पावसाच्या सुरुवातीचा कालावधी वृक्षारोपणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने १ ते ७ जुलै या कालावधीत “वन महोत्सव’ अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. . उपक्रमाचे नियोजन व कार्यान्वयन एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वृक्षारोपण मोहिमेत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,…

Read More