Headlines

Admin

शिंदे-पवार भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ:उदय सामंत म्हणाले 'राजकीय अर्थ काढू नका', तर योगेश कदमांचे सूचक वक्तव्य

विधानभवनात मंगळवारी (8 जुलै) घडलेली एक घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, सत्ताधारी आणि विरोधक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत. मंत्री उदय…

Read More

कोल्हापुरात भररस्त्यात पत्नीचा खून:मध्ये पडू नका, ती माझी बायको आहे; 'विषय संपवला' म्हणत पती घटनास्थळावरुन फरार

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. मोबाईलवर स्टेटस ठेवत पतीने भररस्त्यात पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पतीचा पोलिस शोध घेत आहेत. ‘आज माझा तरी शेवट नाहीतर…पुढच्याचा’ असे स्टेटस हत्येपूर्वी पतीने आपल्या मोबाईलवर ठेवला होते. बुधवारी संध्याकाळी पेठवडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील परिसरात भर पावसात…

Read More

मिसिंग लिंकवरून पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना प्रत्युत्तर:आमदार खरेदीचे 50 खोके कुठून येतात, प्रकल्पाला विरोध नव्हता, पण भ्रष्टाचार आणि खर्चवाढीवर प्रश्न

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आमदार खरेदी करण्यासाठी लागणारे 50-50 खोके कुठून येतात? तर हा सर्व पैसा रस्ते कंत्राटांमधून येतो,” असा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला आहे. कर्नाटकातील ‘पे सीएम’ आणि 40 टक्के…

Read More

संजय राऊत आता शरद पवारांना विश्वासार्हता शिकवणार का?:उद्या ते उद्धव ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील- नवनाथ बन

संजय राऊत आता इतके मोठे नेते झाले आहेत की ते शरद पवार यांना विश्वासार्हता काय असते हे सांगत आहेत. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारे संजय राऊत उद्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, गद्दार कोण आहे हे जनतेला माहिती…

Read More

बद्रीनाथ देणगी वाद- निलंबित खासगी सचिवावर FIR:CM म्हणाले- हे आई-वडिलांच्या हत्येसारखं महापाप; चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

बद्रीनाथ धामच्या देणग्यांमध्ये कथित हेराफेरी प्रकरणात पहिली मोठी फौजदारी कारवाई झाली आहे. मंदिर अधिकारी युद्धवीर पुष्पवान यांच्या तक्रारीवरून, निलंबित खाजगी सचिव प्रमोद नौटियाल यांच्या विरोधात बद्रीनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 306 आणि 316(5) अंतर्गत एफआयआर (FIR) दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी…

Read More

लिओनेल मेस्सीवर संतापली गौहर खान:इजिप्तविरुद्ध अर्जेंटिनाच्या विजयानंतर फुटबॉलपटूला लूजर आणि सर्वात वाईट दर्जाचा अभिनेता म्हटले

फिफा वर्ल्ड कप 2026 मधील इजिप्त आणि अर्जेंटिनाच्या सामन्यानंतर अभिनेत्री गौहर खान लिओनेल मेस्सीवर संतापली आणि तिने त्या फुटबॉलपटूला ‘लूझर’ (हरलेला) असेही म्हटले. खरं तर, फिफा वर्ल्ड कपच्या राऊंड ऑफ 16 मध्ये अर्जेंटिनाने इजिप्तला 3-2 ने हरवून क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. सामन्यात एका क्षणी इजिप्त 2-0 ने आघाडीवर होता, पण दुसऱ्या हाफच्या शेवटच्या टप्प्यात अर्जेंटिनाने…

Read More

Govt Waives Custom Duty on Lithium-Ion Cells & Displays Till March 2029

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने देशात स्मार्टफोन, लॅपटॉप, वेअरेबल्स (स्मार्टवॉच, फिटनेस बँड) आणि स्मार्ट टीव्ही यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बेसिक कस्टम ड्युटी (BCD) काढून टाकली आहे. आता डिस्प्ले असेंबली, लिथियम-आयन सेल आणि इंडक्टर कॉइल मॉड्यूलच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर बेसिक कस्टम ड्युटी लागणार नाही. सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी हे…

Read More

अमरावतीत प्रियकराचा अत्याचार; वडिलांची इज्जत‎ जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या:प्रियकरासह त्याचा मित्र अन् मृतक तरुणीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल‎

शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या ‎हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन ‎तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या ‎‎केल्याची धक्कादायक घटना समोर‎ आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या ‎‎चिठ्ठीनुसार, तिच्या अल्पवयीन ‎प्रियकराने तिच्यावर बळजबरीने‎ अत्याचार केला, तसेच तिला प्रचंड ‎‎शारीरिक व मानसिक त्रास दिला. या‎संपूर्ण प्रकारामुळे आपल्या वडिलांची ‎‎समाजात इज्जत जाऊ नये, या भीतीने ‎‎खचलेल्या या अल्पवयीन मुलीने ‎टोकाचे पाऊल…

Read More

पावसाळी अधिवेशन:विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात; विधानसभेत पूरस्थितीवरून सरकार-विरोधक आमनेसामने

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. दोन्ही सभागृहांच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजच्या 14 व्या दिवशी विधानसभेत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आज विधीमंडळात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार असून, विरोधक विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, काल विधीमंडळात मुंबईतील…

Read More

Maharashtra CMs Dekh Lunga Language Sparks Opposition Outrage

पावसाळी अधिवेशनात पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ला पडलेले खड्डे आणि पावसातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर बोलताना काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून “भाडे के ट . संजय राऊत: “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला….

Read More