Headlines

Admin

तुरुंगात तीव्र तापात राहिले विक्रम भट्ट:देवाकडे म्हणायचे- मला इथे मरायचे नाही, 30 कोटींच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगवास

30 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात राहिलेले चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांनी तुरुंगातील वेदनादायक दिवसांची आठवण करून दिली आहे. चित्रपट निर्मात्यांच्या मते, त्यांना कडाक्याच्या थंडीमुळे तीव्र ताप आला होता, ते वेदनेने विव्हळत होते, परंतु तेथे उपस्थित पोलिसांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले नाही. तुरुंगातील कैद्यांनीच मदत केली. अशा परिस्थितीत ते देवाला सतत सांगत होते…

Read More

कैसा हराया डायलॉग गाजला, आता सहर शेख अडचणीत:बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवकपद धोक्यात; चार यंत्रणांची दिशाभूल?

ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्याविरोधात गंभीर आरोप समोर आले आहेत. निवडणूक लढवताना बनावट जात प्रमाणपत्र सादर करून त्यांनी शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जानेवारी…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More

Punjab Govt Writes Home Ministry for NSA Extension for Amritpal Singh

अमृतसर2 तासांपूर्वी कॉपी लिंक पंजाब सरकारने खडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्याबाबत मोठे पाऊल उचलले आहे. सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत, राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून मागणी केली आहे की, राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA) अंतर्गत त्यांची कोठडीची मुदत संपल्यानंतरही त्यांना आसाममधील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहातच ठेवण्यात यावे….

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण, 180 तरुणी, 350 व्हिडिओ:4 अटकेत, 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा दावा

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या…

Read More

दिब्येंदु म्हणाले- आदर मागितला जात नाही, तो कामातून मिळतो:अनेक वेळा नकार पचवले, संघर्षात मित्रांच्या घरी कठीण दिवस काढले

‘मामला लीगल है’ च्या दुसऱ्या सीझनमुळे दिब्येंदु भट्टाचार्य पुन्हा चर्चेत आले. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी करिअर, संघर्ष आणि नवीन प्रोजेक्ट्सबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या सीझनमध्ये कथा आधीपेक्षा अधिक सखोल होते. यात आंतरराष्ट्रीय संबंध, तत्त्वज्ञान आणि फाशीची शिक्षा यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे. हा शो केवळ मनोरंजन नाही, तर विचार करायला लावणारा अनुभव बनतो….

Read More

महाराष्ट्राच्या फाळणीची ही तर मुहूर्तमेढ नाही ना?:विधानसभेच्या 400 जागांच्या नियोजनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होत आहेत, पण मला वाटते जास्त जागा व्हायला हव्यात. विधानसभेच्या 400 जागा तयार होणार आहेत, त्यासाठी विधान भवन बांधण्यात आलेले नाही. 400 जागा झाल्यावर त्या जागेंच्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे तुकडे या लोकांनी केले ही त्यांची तयारी आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

विविध उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

येथील भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साखरखेर्डा येथे विविध कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता गावात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर १० वाजता भीमनगर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीराम गवई यांच्या हस्ते बुद्धपूजा, त्रिशरण पंचशील…

Read More

शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी:महिलांच्या प्रवेशासाठी युक्तिवाद मांडले जातील; सरकारचा विरोध

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत आणि धार्मिक स्थळांवरील भेदभावाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी चौथ्या दिवशी सुनावणी होणार आहे. 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान शबरीमालामध्ये महिलांच्या प्रवेशाच्या समर्थनार्थ युक्तिवाद मांडले जातील. यापूर्वी 7 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या सुनावणीत महिलांच्या प्रवेशाविरोधात युक्तिवाद मांडण्यात आले होते. केंद्र सरकारने म्हटले होते की, देशातील अनेक देवी मंदिरांमध्ये पुरुषांच्या प्रवेशावरही…

Read More

आयटीआय प्रशिक्षण संस्थेत विभागात प्रथम:मुंबई येथे आयोजित समारंभात उद्योजकता मंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले पारितोषिक

उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार सोहळ्यात अकोला येथील डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) अमरावती विभागातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. हा सोहळा मध्यवर्ती सभागृह, एलफिन्स्टन तांत्रिक विद्यालय मुंबई येथे पार पडला. प्रास्ताविक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी करत राज्यातील आयटीआयची प्रगती व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्यात कौशल्य,…

Read More