डिजिटल जनगणनेचा नवा टप्पा; 6-लेयर सिक्युरिटीने डेटाची सुरक्षा:हायटेक सुरक्षा, कोणताही डेटा कोणत्याही मोबाइलमध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहणार नाही
देशात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये होत असलेली जनगणना सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने हायटेक सिस्टिमचा अवलंब केला आहे. या वेळी डेटा सुरक्षेवर विशेष भर देत ६-लेयर सिक्युरिटी मॉडेल लागू करण्यात आले आहे, ज्यामध्ये ‘नो लोकल स्टोअरेज’ पॉलिसी सर्वात महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा की, जनगणनेदरम्यान गोळा केलेला कोणताही डेटा कोणत्याही मोबाइलमध्ये कायमस्वरूपी सेव्ह राहणार नाही….