प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न
बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणितदिवसेंदिवस कठीण होत असताना लातूरजिल्ह्यातील जेवळी येथीलप्रगतिशील शेतकरी अमृतगंपले यांनी अवघ्या २०गुंठ्यांत ९०० वांग्याच्यारोपांची लागवड करूनकेवळ नऊ महिन्यांत सुमारे६ लाख रुपयांचे उत्पादनमिळवले. यात दीडलाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचेनिव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपलेयांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वीते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिकपिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,अनियमित…