मराठी राजभाषा समृध्द करण्यासाठी मुस्लिम साहित्यिकांचे मोठे योगदान:मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम चर्चासत्र, कवी संमेलनाचे आयोजन
मराठी राजभाषा समृद्ध आहे. अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून साहित्यातील कादंबरी, कथा याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कवितेच्या विविध प्रकारचे लिखाण आहेत, ती प्रकाशात यावीत अशी अपेक्षा प्रा. दस्तगीर जमादार यांनी केली . अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित “पुस्तकावर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत मत व्यक्त केले . सोशल…