नाशिक प्रकरणात मोठा खुलासा:निदा खानच मुख्य सूत्रधार, तपासात धक्कादायक माहिती; आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा…