Headlines

Admin

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; सुपरच्या डॉक्टरांना यश:स्वादुपिंडातील गाठीच्या त्रासामुळे शहरातील 12 वर्षीय मुलगी झाली होती त्रस्त‎

अमरावती स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) शहरातील १२ वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गाठीमुळे रुग्ण बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते, त्यामुळे तिला अन्न घेण्यास अडचण येत होती तसेच गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. श्वास घेणे आणि चालणेदेखील तिच्यासाठी कठीण झाले होते. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने…

Read More

चाकणकरांचे खरातला 177 कॉल:अंजली दमानियांनी शिंदे, पाटील, तटकरेंपासून अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे कनेक्शन आणले समोर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रूपाली चाकणकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे. दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, खरातच्या कॉल लिस्टमध्ये रूपाली चाकणकर या सर्वात वरच्या…

Read More

खजुराहोमध्ये युवक जिवंत जळाल्याचा व्हिडिओ:हेरिटेज रिसॉर्टमधून माकडं पळवत होता, उच्च दाबाच्या तारेला लागला पाईप

खजुराहो रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘द खजुराहो हेरिटेज रिसॉर्ट’मध्ये एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता रिसॉर्टच्या छतावरून माकडांना हाकलत असताना घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बुधवारी सकाळी समोर आला आहे. मृताची ओळख खजुराहो येथील रहिवासी रिंकू रैकवार अशी झाली आहे. असे सांगितले जात आहे की, त्याने आपली आर्थिक परिस्थिती…

Read More

मिरा-भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट:काय आहे हा अंमली पदार्थ? त्याला का म्हणतात झॉम्बी? स्थानिकांची कारवाईची मागणी

मुंबई लगतच्या मिरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या ड्रग्जच्या प्रभावाखाली असणारे लोक विचित्र हालचाली करताना स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी या ड्रग्जची पुरवठा साखळी शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बंगळुरू, बिहार व चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरात कथित झॉम्बी ड्रगची प्रकरणे…

Read More

Navnath Ban Slams Aditya Thackerays Leadership; Predicts UBT Struggles in 2029

मनपा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी चांगले काम केले तरी सत्ता मिळवता आली नाही असे संजय राऊत सांगत आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला चांगले काम केले तरी काही फायदा झाला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या अपयशावर राऊतांनी बोट ठेवले आहे. ते कसे अपयशी आहेत, त्यांच . नवनाथ बन म्हणाले की, मतदारसंघ वाढीमुळे देशात आग लागणार नाही. विरोधी पक्षांमध्ये…

Read More

‘अयान’च्या साथीदारांचा शोध घ्या, भर चौकात कठोर शिक्षा करण्याची मागणी:अचलपुरातील मुस्लिम संघटनांचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन‎

येथील अल्पवयीन मुलींसेाबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली. . हे प्रकरण पुढे आल्यानंतर मंगळवारी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

मायावती म्हणाल्या- फक्त निळ्या रंगाच्या वापरामुळे काही होणार नाही:दलितांवर फक्त बसपाचा प्रभाव, काल अखिलेश निळा गमछा परिधान केलेले दिसले

बसपा प्रमुख मायावती यांनी बुधवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी नाव न घेता अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या – आमच्या कारवांला मागे ढकलण्यासाठी दलित-विरोधी जातीयवादी पक्ष विविध प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत. अशा पक्षांपासून आपल्याला सावध राहावे लागेल. हीच महापुरुषांसाठी खरी श्रद्धा असेल. त्या म्हणाल्या- गेल्या काही काळापासून दलितांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष कार्यक्रमांमध्ये…

Read More

भारत- अमेरिका कराराविरोधात शेतकरी:मजुरांसह कामगारांचे शहरामध्ये आंदोलन

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त सहभागाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेली ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार हा व्यापारी, शेतकऱ्यांच्यादृष्टीने घातक असल्यामुळे तो रद्द केला जावा, अशी मागणी या वेळी केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री व राष्ट्रपती महोदयांना निवेदन…

Read More

भूत बंगलाची ॲडव्हान्स बुकिंग संथ:पहिल्या दिवशी केवळ 14 लाखांची तिकिटे विकली गेली, धुरंधर-2 मुळे नुकसान होऊ शकते

अक्षय कुमारची मल्टीस्टारर हॉरर कॉमेडी फिल्म भूत बंगला 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून भूल भुलैया, हेरा फेरी यांसारखे चित्रपट बनवलेली अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आयकॉनिक जोडी पुनरागमन करत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण ट्रेलरला मिळालेला थंड प्रतिसाद आणि संथ ॲडव्हान्स बुकिंगमुळे अपेक्षांवर पाणी फिरताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक…

Read More

सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत फडणवीसांचा मोठा करार:साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक, रायगडमध्ये ऊर्जा प्रकल्प

राज्यातील ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार असल्याची महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे लवकरच लग्न होणार असताना, सारंग लखानी यांच्या कंपनीने राज्य सरकारसोबत मोठा सामंजस्य करार केला आहे. या कराराची एकूण किंमत सुमारे 5 हजार 760 कोटी रुपये असून, हा प्रकल्प राज्यातील वीज निर्मिती क्षमतेत मोठी…

Read More