सटाण्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण:आमदार बाेरसेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
शहरातील विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन तसेच राजमाता अहिल्यादेवी स्मारक परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण रविवारी (दि. १२) आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहाजवळील रस्ता, प्रभाग क्रमांक १ मधील डॉ. सागर शेवाळे हॉस्पिटल परिसर,…