गणिताची भीती सोडा, विद्यार्थ्यांत दडलाय संशोधक:विद्यार्थ्यांनी न भिता प्रश्न विचारावेत, प्रा. सचिन राळेगणकर यांचे आवाहन
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते आणि या सर्व गुणांचा पाया गणित घालते. गणिताची भीती न बाळगता त्याचा आनंदाने अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक दडलेला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय लावावी, असे आवाहन प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक…