Headlines

Admin

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला थेट राष्ट्रीय सन्मान!:शिक्षक लहू बोराटेंच्या कष्टांना छत्तीसगडमध्ये फळ; जि. प. शाळेच्या गुणवत्तेला “योगेश स्मृती पुरस्कार”‎

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेच्या समृद्ध आणि रचनात्मक शैक्षणिक कार्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सक्रिय व प्रतिष्ठित ‘अग्रज नाट्य दल संस्थेच्या वतीने आयोजित योगेश स्मृती . बिलासपुर येथील सीआयएमएस ऑडिटोरियममध्ये २६ ते २९ जून २०२६ दरम्यान हा सोहळा झाला. विशेष गौरव समारंभात बिलासपूरचे समाजसेवक व…

Read More

आढावा बैठक:इतके निष्क्रिय अधिकारी प्रथमच पाहतोय, काम शासनासाठी करता की ठेकेदारांसाठी

अकोले तालुक्यातील गंभीर पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी प्रशासनाचे वाभाडे काढले. “इतके निष्क्रिय अधिकारी मी पहिल्यांदाच पाहत आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तरी प्रशासनाला फरक पडत नाही. अधिकारी सरकारसाठी काम करतात की ठेकेदारांसाठी?” अशा शब्दांत विखे पाटलांनी आपला संताप व्यक्त केला. येथील विठ्ठल लॉन्सवर आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते…

Read More

TET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई:पोलिसांचे पथक आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल; पाटण्यातून एका महिलेला घेतले ताब्यात

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिस तपास आता अत्यंत वेगवान झाला असून या घोटाळ्याची पाळेमुळे थेट परराज्यांपर्यंत पोहोचली आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे ५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक थेट उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये दाखल झाले असून तिथे कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, आरोपींच्या शोधात बिहारमधील पाटणा येथे गेलेल्या पोलिस पथकाने एका महिलेला…

Read More

अक्कलकोटमध्ये चिमुरड्याच्या कानाचा डुकराने तोडला लचका:जंगी प्लॉटमधील थरारक घटना; डोक्यालाही घेतला चावा, 14 टाके पडले

येथील जंगी प्लॉटमध्ये सकाळी अकराच्या सुमारास एका दोन वर्षाच्या मुलावर मोकाट डुकराने थरारक हल्ला केला. त्याच्या डोक्याला व कानाला चावा घेतला. हा हल्ला इतका भीषण होता की, डुकाराने चिमुकल्याच्या कानाचा लचकाच तोडला. सार्थक काशिनाथ माळगे (वय 2 वर्षे )असे जखमी मुलाचे नाव आहे. सकाळी गेटमध्ये खेळत असलेल्या सार्थकवर उष्टे अन्न खाण्यास आलेल्या डुकराने झडप घातली….

Read More

मासेमारी बंदी 15 ऑगस्टपर्यंत वाढली:मच्छिमारांना 50 हजारांच्या मदतीचा राज्य सरकारचा विचार, नितेश राणेंची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यातील मच्छिमारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने आणि समुद्री परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे आर्थिक फटका बसणाऱ्या मच्छिमारांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत…

Read More

अहिल्यानगर शहरामध्ये घुमला ‘लतादीदीं’च्या सुरावलींचा जागर:राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्या उपक्रमाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य तेलुगू साहित्य अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीताची सरस्वती’ या विशेष व्याख्यानासह तेलुगू सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीत वारशाचा जागर करण्यात आला. व्याख्यानातून त्यांच्या जीवनातील अनेक अपरिचित पैलू उलगडले गेले तर विविध पारंपरिक नृत्य सादरीकरणांनी उपस्थितांना भारतीय पारंपारिक…

Read More

पुण्यात बिश्नोई गँगचा पुन्हा धुमाकूळ:व्यापाऱ्याला 2 कोटींच्या खंडणीची धमकी, आठवडाभरातील तिसरी घटना

पुणे शहरात बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा एका मोठ्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. कुख्यात गँगस्टर शुभम लोणकर याच्या नावाने पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या सात दिवसांतील पुण्यात बिश्नोई गँगकडून खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. या लागोपाठ येणाऱ्या…

Read More

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण:76,550 वर व्यवहार सुरू, निफ्टीही 50 अंकांनी कमजोर; आयटी, ऑटो शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 30 जून रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 100 अंकांच्या घसरणीसह 76,650 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त घसरण आहे. तो 23,900 वर व्यवहार करत आहे. आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार अमेरिकन बाजारात काल वाढ झाली परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत 2,810…

Read More

जालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!

जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी पथकाने दोन ‎‎दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा‎ साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या ‎‎गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन ‎तरुणही घेत असल्याचे पुढे आले‎ आहे. आरोपींच्या संपर्कात काही ‎‎महाविद्यालयीन तरुण असल्याचेही ‎पुढे आले आहे. पोलिसांनी…

Read More

मुंबईतील 6 नामांकित हॉटेल्स-रेस्टॉरंटवर तुकाराम मुंढेंची कारवाई:थेट परवानेच केले निलंबित, बनावट FDA अधिकाऱ्यांचाही पर्दाफाश

राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता मुंबईतील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत आदित्य बिर्ला समूहाशी संबंधित एका प्रसिद्ध…

Read More