टाळमृदंगाच्या गजरात सदगुरु संत वासुदेव महाराज पालखीचे आगमन:वासुदेव नामाच्या गजरात दुमदुमली नगरी; पालखीचे स्वागत, पूजन
टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले. . जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन…