आधी बाहेर पडले नाहीत, आता वरातीमागून घोडे फिरत आहेत:ती शिवसेना नाही, तर शिव्यांची सेना झालीये; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका
“आता वरातीमागून घोडे फिरवण्याचे काम सुरू आहे, त्यावर मी योग्य वेळी सविस्तर बोलेन. जे लोक पूर्वी साधे घरातसुद्धा कोणाला भेटत नव्हते, ते आता राजकीय फायद्यासाठी थेट लोकांच्या दारात जात आहेत,” अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला. “ती शिवसेना राहिलेली नसून ती ‘शिव्यांची सेना’…