Headlines

Admin

परिसरात साचते पाणी; आवार भिंतही पडली:पालक शाळा व्यवस्थापन समितीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

चोहोट्टा बाजारजवळ असलेल्या रेल येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची दुरवस्था झाली आहे. रखडलेले वर्गखोलीचे बांधकाम, कोसळलेली संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात साचलेले पावसाचे पाणी आदींविरोधात संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. कामात घोळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून, याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास बीडीओंच्या दालनात…

Read More

अकलूजमधील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचशेपेक्षा अधिक खेळाडूंनी घेतला सहभाग:प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण‎

येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या रत्नाई चषक राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. मंडळाच्या‌ अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होऊन स्पर्धेचा समारोप झाला. . श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, सर्व संचालक, राष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू अनन्या बाळापुरे, सरिस्का…

Read More

गोल्डन टेंपलबाहेर सख्ख्या बहिणींचे भांडण, व्हिडिओ:माथा टेकण्यापूर्वी दोघींत वाद, एकीने दुसरीला थप्पड मारली, नंतर पळून गेली

अमृतसरमधील गोल्डन टेंपलबाहेर 2 सख्ख्या बहिणी आपापसात भिडल्या. आधी दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर वाद इतका वाढला की, एकीने दुसरीला थप्पड मारली. या मारामारीवेळी घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. त्यांनी मध्यस्थी करून दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्नही केला. या घटनेमुळे काही काळ गोल्डन टेंपलबाहेर गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना परवा संध्याकाळी 6 वाजता गोल्डन टेंपलच्या घंटाघर…

Read More

19 ते 28 जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदा सोहळ्याचा गंगा आरतीने होणार प्रारंभ

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दि. १९ ते २८ जुलै या कालावधीत विविध धार्मिक . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण…

Read More

राम मंदिरातील चोरीचे समर्थन करून अनुपम खेर झाले ट्रोल:म्हणाले- मुघलांनी मंदिरांत बलात्कार केले, त्यांच्या लुटीपुढे ही किरकोळ गोष्ट

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सध्या अयोध्येतील राम मंदिरातील चोरीचे समर्थन करून चांगलेच अडचणीत सापडलेत. त्यांना या प्रकरणी सोशल मीडियात चांगलेच ट्रोल केले जात आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी राम मंदिरात 2 ते 7 कोटी रुपयांच्या अनियमिततेला क्षुल्लक बाब म्हटले होते. ते त्याचा संबंध थेट मुघलांशी जोडत म्हणाले होते की, मुघलांनी देशाला…

Read More

नियोजन आराखड्यात अक्कलकोट, सांगोल्यावर विशेष लक्ष:10 कोटींच्या स्वतंत्र निधीची तरतूद, कामाचे प्रस्ताव तात्काळ समितीला सादर‎

जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ (सर्वसाधारण) अंतर्गत ८४२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जो निधी ज्या कामासाठी मंजूर केला आहे, तो त्याच कामावर शंभर टक्के खर्च करावा. तसेच सर्व . नदीकाठी २ तासांऐवजी ५ तास वीजपुरवठा सुरु Source link

Read More

गुंडांना मोक्का लागत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर बंदच:आठ दिवसांत कठोर कारवाई करणार, एसपींच्या आश्वासनानंतर 4 तासांचे आंदोलन मागे‎

श्रीरामपुरात माणुसकीची हत्या होत असून शहराचा भविष्यकाळ धोक्यात आला आहे. पोलिसांचा गुंडांवर वचक राहिलेला नाही. जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत श्रीरामपूर शहर बेमुदत बंदच राहील, असा आक्रमक पवित्रा सर्वपक्षीय नेते . हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधार्थ रविवारी पोलीस ठाण्यात तब्बल चार तास तणावपूर्ण आंदोलन पाहायला मिळाले. एसपी स्वतः येत…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:गंज बाजारात नवे भाजी मार्केट, व्यापारी संकुल; अतिक्रमणांची समस्या सुटणार

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील गंज बाजार येथे असलेले जुने आणि मोडकळीस आलेले भाजी मार्केट पाडून त्या ठिकाणी सर्व सुविधायुक्त नवीन भाजी मार्केट व बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महासभेकडे सादर करण्यात आला आहे. ११.७० कोटी रुपये खर्चून सुमारे साडेबारा हजार चौरस फुटांच्या जागेत हे भव्य संकुल उभे राहणार आहे. केंद्राच्या अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के रकमेचे…

Read More

ना प्रचार, ना सभा…तरी शाळा प्रतिनिधी पदासाठी चुरशीची लढत:शहरटाकळी विद्यालयामध्ये मतदान उत्साहात; 86 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद‎

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच लोकशाहीच्या मूल्यांची रुजवणूक व्हावी, त्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी आणि लोकशाहीचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या शहरटाकळी येथील माध्यमिक व उच्च माध्य . या शालेय निवडणुकीत एकूण ८६ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. यामध्ये इयत्ता १२ वी (शाळा प्रतिनिधी) पदासाठी मुलांमधून २ तर मुलींमधून ६ उमेदवार…

Read More

Crime in Shrirampur will be eradicated within a month

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Crime In Shrirampur Will Be Eradicated Within A Month Minister Vikhe, Met With Dubaiya Families, Action Will Also Be Taken Against Those Who Support Criminals श्रीरामपूरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक श्रीरामपूर “एकेकाळी आदर्श शहर म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपूरची ओळख आता दुर्दैवाने गुन्हेगारी शहर म्हणून होत चालली आहे. वेळेवर पोलिसांनी कठोर कारवाई…

Read More