Headlines

Admin

गडचिरोलीमध्ये नक्षलवादी पत्रके, बॅनर जप्त‎:मार्क्सवादाच्या नावावर काॅ. अशोकचे पत्रक; विविध कंपन्यांसह ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवत दिली धमकी‎

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पिपली‎बुर्गी उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‎कुंडम गावाजवळ रविवारी नक्षलवादी ‎कॉम्रेड अशोकच्या नावाची पत्रके आणि‎ एक बॅनर आढळून आले असून, यात‎ नागरिकांनी विविध कंपन्या आणि ड्रोन‎ सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करावा,‎अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,‎अशी चेतावणी देण्यात आली आहे. या‎ घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सशस्त्र ‎नक्षलवादी चळवळ सक्रिय होत‎ असल्याची चर्चा सुरू झाली असून,‎पोलिस…

Read More

अकलूजमध्ये पोलिसांचे मॉक ड्रिल:अतिरेक्यांना जेरबंद करण्याचे, बॉम्ब निकामी करण्याचे दाखवले प्रात्यक्षिक‎

सदाशिवराव माने विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी ज्ञानार्जनात तल्लीन असताना अचानक सायरनचा आवाज करत एकामागून एक पोलिस गाड्या या विद्यालयाच्या प्रांगणात आल्या, त्यातून पटापट पोलीस अधिकारी उतरले, विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढले व पोलिस शिपाई सावधपणे आपल्या बंदुका सावरत सावजाचा शोध घेऊ लागले. वरिष्ठ त्यांच्या भाषेत आज्ञा करत असतानाच अचानक एकाला घेऊन चौघे शिपाई आले आणि सगळ्यांनी सुटकेचा…

Read More

पालखी सोहळ्यासाठी 24 तास वैद्यकीय सेवा‎:379 खाटांची सोय, 12 आयसीयू पथके अन् 23 दुचाकी आरोग्यदूत वारकऱ्यांच्या सेवेसाठी तैनात

मोहोळ पंचायत समिती आरोग्य विभागाकडून आषाढीवारी निमित्त शेटफळ, आष्टी, कामती, वाघोली व घोडेश्वर अशा पाच ठिकाणी दि. १९ ते २१ पर्यंत अशा तीन दिवसांसाठी एकूण २६४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी तैनात करून पाणी शुद्धीकरणासह औषध उपचार केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर यांनी…

Read More

पंढरपुरात 10 वर्षांनंतर अतिक्रमण हटाव मोहीम:रस्ते झाले मोकळे, आषाढीच्या तोंडावर 4 जेसीबी अन् 2 ट्रॅक्टरच्या मदतीने कारवाई‎

आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात गेल्या ८-१० दिवसांपासून नगर परिषदेच्यावतीने धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे. तब्बल व १० वर्षांनंतर एवढी मोठी आणि व्यापक कारवाई झाल्याने शहरातील प्रमुख रस्ते आता रुंद आणि मोकळे दिसू लागले आहेत. अनेक वर्षांची जुनी अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आल्याने सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, सामान्य लोकांची अतिक्रमणे काढली,…

Read More

भरधाव स्कॉर्पिओ डंपरमध्ये घुसली, 5 जण ठार:जोधपूरच्या मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होते, गाडीत तडफडत होते जखमी

बालोतरा येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 5 जण ठार, तर 3 जण गंभीर जखमी झालेत. भरधाव वेगातील स्कॉर्पिओ समोरून जाणाऱ्या डंपरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्कॉर्पिओचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. गाडीत जखमी लोक वेदनांनी विव्हळत होते. आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक पोहोचले आणि त्यांना बाहेर काढले. वाटसरूंनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व…

Read More

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा:छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 5 दिवस पावसाची शक्यता, कसे राहील हवामान?

जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्याला चांगलेच झोडपून काढले आणि धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने राज्यात उकाडा कमालीचा वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच, भारतीय हवामान विभागाने एक मोठा आणि दिलासादायक इशारा दिला आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात…

Read More

Medha Manjrekars Emotional Cancer Fight Post; Mahesh Manjrekars Wife Thanks Him

मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भावनिक बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे….

Read More

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन:टीईटीविरोधात शिक्षकांचा आक्रमक पवित्रा; सरकार विरोधामध्ये संताप, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे‎

अमरावती शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) जाचक सक्ती हटवण्यासाठी आणि जुन्या शिक्षकांच्या नोकरीचे संरक्षण करण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आक्रमक पवित्रा अद्याप कायम आहे. दोन दिवसां आधीच्या मोर्चात सहभाग घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. प्राथमिक शिक्षक संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील यांनी…

Read More

आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान:आपण शहरवासीयांच्या जागी आहोत, असा विचार करून कामाला लागण्याच्या सूचना‎

अमरावती महानगर पालिकेतील एकूणच कामकाजाची आधीच माहिती करून घेत नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी रविवारी कामकाजाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथम सर्व अधिकारी, विभाग प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपण शहरवासीयांच्या जागी आहोत, असा विच . अमरावती मनपा आयुक्तपदी डॉ. मंगेश गोंदावले रुजू महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी रविवारी पदभार स्वीकारला. माजी…

Read More

तहसील कार्यालयातील पार्किंगच्या जागेवर जप्त वाहने; नागरीक त्रस्त:नागरिकांची गैरसोय, वाहने हटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक‎

चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या आवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रेतीचे ट्रक व ट्रॅक्टर उभे आहेत.या वाहनांमुळे तेथील पार्किंगच्या जागा तोकडी झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार) पदाधिकाऱ्यांनी एसडीओंना निवेदन सादर करीत ही वाहने तत्काळ हटवण्याची मागणी केली. हे ट्रक व ट्रॅक्टर गेल्या काही…

Read More