Headlines

Admin

आंदोलन:प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर, करमाळा तहसीलवर घंटानाद आंदोलन

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करमाळा येथे आज सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. “नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी सरसकट कर्जमुक्ती” अशी घोषणा देत शेतकरी आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या घंटानाद आंदोलनाला करमाळा तालुक्यातील…

Read More

गायन, भजन ते बुद्धिबळ… नगरमध्ये महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धा:गायन स्पर्धेत रिया मणियारला विजेतेपद, संगीत वाद्यमध्ये प्रणिका हेडा प्रथम‎

श्री माहेश्वरी युवक मंडळाच्यावतीने महेश नवमीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बॅडमिंटन स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद मिळाला. काबरा परिवार यांच्या प्रायोजकत्वाखाली झालेल्या या स्पर्धेत ‘शटल स्मॅशर’ संघाने विजेतेपद पटकावले तर ‘निंजा . इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे गायन, संगीत वाद्य व भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. १६ वर्षांखालील गायन स्पर्धेत आर्या अमित सोनी हिने प्रथम,…

Read More

पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज:पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन, डिजिटल ग्रंथालय लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार‎

भविष्यातील वाढते जलदुर्भिक्ष लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी, पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे केले. लोणी (हसनापूर) येथे नवनिर्मित आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी…

Read More

दैनंदिन योगाभ्यासाने सुदृढ आरोग्य प्राप्त होते- कोठारी, सारडा महाविद्यालयात योगदिन उत्साहात साजरा‎

जागतिक योग दिन सारडा महाविद्यालयात १९ जून रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित योग साधकांनी योगाभ्यासाचे धडे दिले. यावेळी सर्वांनी विविध योगासने करत प्राणायाम व ध्यानधारणाही केली. तसेच संगीताच्या तालावर एरोबिक्स, शाळा कवायत करून उत्साहात योगदिन साजरा केला. महाविद्यालयाचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या हस्ते व उपकार्याध्यक्षा प्रा.ज्योती कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More

Vivek Agrawal FATF VP; India Global Finance Security Boost

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. भारत सरकारचे सचिव विवेक अग्रवाल यांची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) च्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. FATF ही जगभरातील मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाच्या फंडिंगवर लक्ष ठेवणारी सर्वात महत्त्वाची संस्थांपैकी एक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याला भारतासाठी मोठी उपलब्धी म्हटले आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की,…

Read More

धानोरा जि.प.केंद्र शाळेचा बोजवारा:5 ते‎ 6 फूट खोल खड्डे उघडेच, अपघाताचा धोका‎, 15 वर्षांपासून एकच मुख्याध्यापक ठाण मांडून; संतप्त पालकांकडून बदलीची मागणी‎

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा कारभार सध्या कमालीचा रामभरोसे चालला असून, शाळेतील गंभीर समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत जवळपास २५० विद्यार्थी शिक्षण घ . शाळा परिसरात एका ठिकाणी तब्बल ५ ते ६ फूट खोलीचे पाच मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. गेल्या चार…

Read More

महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करत उत्कर्ष साधावा:पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे मेळावा; 36 बचत गटांना एक कोटी 60 लाखांच्या कर्जाचे वाटप‎

वरखेडी (ता. पाचोरा) येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने आयोजित विशेष ग्राहक मेळाव्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलण्यात आले. या मेळाव्यात परिसरातील एकूण ३६ महिला बचत गटांना १ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात . व्यासपीठावर विरांगणा महिला प्रभाग संघाच्या सचिव जमीलाताई आणि वरखेडी गावाच्या सरपंच सविता पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या….

Read More

सिल्लोड तालुक्यामध्ये टंचाईचे चटके; 21 गावांना 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा:तापमानाचा तडाखा कायम, जलस्त्रोतांची पातळी खालावली

तालुक्यात उन्हाचा कडाका वाढण्यासोबतच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या असून, प्रशासकीय पातळीवर तात्पुरती मलमपट्टी सुरू झाली आहे. चालू आठवड्यापर्यंत तालुक्यातील तब्बल २१ गावांची तहान भागवण्यासाठी २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, तर इतर १३ गावांमध्ये पाण्यासाठी १४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले…

Read More

Monsoon System Active in Maharashtra & Central India; 16 Dead in MP, Bihar, Chhattisgarh

Marathi News National Monsoon System Active In Maharashtra & Central India; 16 Dead In MP, Bihar, Chhattisgarh भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सून लवकरच हळूहळू पुढे सरकू शकतो. हवामान विभागाच्या मते, २३ जूनपर्यंत तो छत्तीसगडमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये मान्सूनसाठी आवश्यक प्रणाली सक्रिय झाली आहे. मान्सून १५ दिवसांत…

Read More

जलजीवनवर कोट्यवधींचा खर्च, तरीही घाटनांद्रावासीयांना 15 दिवसांआड पाणी:वृद्ध, महिलांसह लहान मुलांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती‎

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात जून महिन्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. ग्रामस्थांना तब्बल १५ दिवसांआड केवळ अर्धा तास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागत असून, पाण्यासाठी महिला, वृद्ध आणि लहान मुलांना भटकंती करावी लागत आहे. . गावाची वाढती लोकसंख्या पाहता, तत्कालीन सरपंच निर्मलाबाई तडवी यांनी अतिरिक्त विहिरी अधिग्रहित करण्याचा ठराव मांडला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ…

Read More