Headlines

Admin

पंजाबी गायिका जस्मिनने केला एंगेजमेंटचा खुलासा:तरुणाला कॉन्सर्टमध्ये स्टेजवर बोलावून म्हणाली – हा माझा माणूस; धावत जात मिठी मारली

पंजाबी गायिका जस्मिन सँडलसच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ च्या पहिल्या कॉन्सर्टदरम्यान एक असा क्षण समोर आला, ज्याने हजारो चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. थेट सादरीकरण सुरू असताना जस्मिनने आपले नाते सार्वजनिक करत स्टेजवर एका व्यक्तीला बोलावले आणि सांगितले की तोच तिचा होणारा नवरा आहे. कॉन्सर्ट पूर्ण रंगात होता आणि चाहते जस्मिनच्या गाण्यांवर नाचत होते. याचवेळी…

Read More

खतांचा अतिरेक टाळा, नैसर्गिक शेतीकडे वळा‎:राहुरी कृषि विद्यापीठाकडून दोन हजार वारकरी-शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीचे धडे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने वारकरी-शेतकऱ्यांसाठी विशेष कृषि प्रबोधन व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियान . कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून आणि अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी…

Read More

110 जणांना लाभ:खंडाळ्यात पशुपालकांना संकरित मका बियाणे वाटप, वैरण विकास योजनेचा लाभ‎

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि चारा पिकांची उपलब्धता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदा हवामान विभागाने एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरी पर्जन्यमान ९० ते ९२ टक्के होण्याचा अंदाज वर्तवला असून, चारा टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील…

Read More

लासलगाव कृउबात हाय व्होल्टेज ड्रामा:निवडीच्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारीच आजारी‎, राजकीय खेळी की खरोखरच आजारपण? चर्चांना उधाण‎

बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या दिवशी शनिवारी हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. सर्व संचालक वेळेत हजर झाले, पोलिस बंदोबस्त तैनात झाला, मात्र ज्यांच्या हातात या निवडणुकीची दोरी होती, ते निवडणूक निर्णय अधिकारीच ऐनवेळी आजारी असल्याने गैरहजर राहिले! अधिकारीच फिरकले नसल्याने ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, आता नव्याने प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे…

Read More

ZEE5 Global Removes Satluj Film; Diljit Dosanjh Movie Banned

जालंधर12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांचा ‘सतलुज’ चित्रपट आता पूर्णपणे बॅन (बंदी) करण्यात आला आहे. तो OTT प्लॅटफॉर्म ZEE5 च्या ग्लोबल कॅटेगरीतूनही काढून टाकण्यात आला आहे. हा चित्रपट आता परदेशातही पाहता येणार नाही. याचबरोबर, चित्रपटाच्या आशयाची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या केंद्रीय समितीनेही शिफारस केली आहे की, चित्रपटावर बंदी कायम ठेवावी….

Read More

खडक माळेगाव-खानगाव शिवरस्ता मोकळा:अनेक वर्षांची ‘रस्ता कोंडी’ अखेर फोडली; 250 शेतकरी कुटुंबांना दिलासा

निफाड तालुक्यातील खडक माळेगाव-खानगाव परिसरातील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर शुक्रवारी (दि. १० जुलै) मार्गी लागला. निफाड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक शेतकरी खातेदार यांच्या समन्वयातून रस्त्यावरील लोखंडी अडथळे हटविण्यात आले. त्यामुळे सुमारे २ ते अडीच किलोमीटरचा शिवरस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला असून, परिसरातील सुमारे २००…

Read More

महिलांनी अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची गरज- कुलकर्णी:फुलंब्रीत विद्यार्थी सुरक्षा अन् ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती शिबिर उत्साहात‎

महिला आणि मुलींना कायद्याचे पूर्ण संरक्षण लाभलेले आहे. गरज आहे ती फक्त अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची, असे प्रतिपादन फुलंब्रीच्या दिवाणी न्यायाधीश आर. एस. कुलकर्णी यांनी केले. येथील न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा व पोक्सो कायदा या विषयावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या…

Read More

पर्यटकांत भीती:वेरूळ लेणीत नाग निघाला; कर्मचाऱ्यांमुळे अनर्थ टळला, लेणी क्रमांक 16 च्या परिसरातील घटना‎

वेरूळ लेणी परिसरातील गवतात शुक्रवारी साप निघाल्याची घटना घडली असताना, शनिवारी पुन्हा दुपारी साडेचारच्या सुमारास लेणी क्रमांक १६ (कैलास लेणी) च्या परिसरात पर्यटकांना एक मोठा नाग आढळून आला. नाग पाहताच पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. यावेळी तैनात असलेले सुरक्षा रक्षक असलम शेख, सुपरवायझर साहू यांनी तातडीने धाव घेत सतर्कता दाखवली. त्यांनी सर्पमित्राला पाचारण केले….

Read More

Comedian Rajiv Thakur Recalls Childhood Struggles & 1984 Riots Impact

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉमेडियन राजीव ठाकूर यांनी नुकतेच सांगितले की, त्यांचे कुटुंब एका खोलीच्या घरात राहत होते, जिथे बेडरूम, स्वयंपाकघर आणि बाथरूम, सर्व काही त्याच खोलीत होते. 1984 च्या दंगलीत त्यांच्या वडिलांचा कारखाना उद्ध्वस्त झाला होता, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. वैभव मुंजाल यांच्या पॉडकास्टमध्ये राजीव त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून भावूक झाले….

Read More

60 वर्षांची इमारत:11 उपकेंद्रांचा भार सांभाळणाऱ्या केंद्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, सव्वा लाख नागरिकांच्या आरोग्याचा आधार धोक्यात, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राची ६० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली असून, तब्बल सव्वा लाख लोकसंख्येचा भार वाहणारे हे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आर . इमारतीतील अनेक भागांतील स्लॅबचे काँक्रीट कोसळून छताच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. छताला मोठी भगदाडे पडली असून, पावसाच्या पाण्यामुळे संपूर्ण इमारत…

Read More