Headlines

Admin

संजय राऊतांची वैचारिक सुंता झालीय:उद्धव ठाकरेंना पश्चाताप होत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या मूळ शिवसेनेत जावे- नवनाथ बन

संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाली आहे हे त्यांनी आज पुण्यात मान्य केले आहे. अब्दुला म्हणजे कोण तर औरंगजेब फॅन क्लब चालवतात, त्याच्या कबरीवर जात डोकं टेकवतात असे अब्दुला म्हणजे संजस राऊत आहेत हे त्यांनी स्वत: मान्य केले. त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. अब्दुला…

Read More

पुण्यात राष्ट्रवादीला धक्का!:कात्रज डेअरीच्या कारभाराची होणार उच्चस्तरीय चौकशी; भाजप मंत्र्यांची अ‍ॅक्शन

पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच प्रसिद्ध कात्रज डेअरीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेते आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी या चौकशीचे आदेश दिल्याने राजकीय आणि सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी या…

Read More

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लावंडे यांना दिलासा:3 आठवड्यांनंतर मोबाईल परत करण्याचे पुणे न्यायालयाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते विकास सदाशिव लावंडे (वय-54) यांचा वाघोली पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल फोन अखेर तीन आठवड्यांनंतर पुणे न्यायालयाने परत करण्याचे आदेश दिले आहेत. लावंडे यांना वाघोली पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. लावंडे यांच्यावर 29 एप्रिल 2026 रोजी यूट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये वारकरी संप्रदायातील संत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींना ‘घुसखोर’…

Read More

राहुल गांधी पेपरफुटी विरोधात थोपटणार दंड:17 जूनपासून राजस्थानातून आंदोलनाला सुरुवात, नंतर देशाच्या इतर भागांतही जाणार

नीट पेपरफुटीनंतर आता काँग्रेसने याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. याची सुरुवात 17 जून रोजी कोटा येथून केली जाईल. राहुल गांधी 17 जून रोजी कोटा येथे एक विद्यार्थी संमेलन घेणार आहेत. या संमेलनात राहुल गांधी पेपरफुटी आणि तरुणांशी संबंधित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी या देशव्यापी आंदोलनाची घोषणा…

Read More

ऑनलाईन गेमिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक, 2 आरोपी गजाआड:पुण्यातील अ‍ॅमेनोरा मॉल, फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा

पुणे पोलिसांनी हडपसर आणि फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नामांकित अ‍ॅमेनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साहित्य आणि बेकायदेशीर पिस्तूल जप्त केले आहे. मुंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार…

Read More

Comedian Praneet More Public Apology For Biryani Controversy

‘370 रुपयांची बिर्याणी’ वादामुळे प्रचंड टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला वेळेवर रोखता आले असते, मात्र तसे करण्यात आप . ‘मी टीकेला पात्र आहे’ 13 जून रोजी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये प्रणित मोरे म्हणाला की, त्याच्या…

Read More

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ!:गृह विभागाचा मोठा निर्णय; आता सर्व व्हिडिओंची होणार चौकशी

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमांमधील कथित अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यांवरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर बनला आहे. राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणाची दखल घेत मोठा निर्णय घेतला असून, केवळ चर्चेत आलेल्या काही क्लिप्सच नव्हे तर प्रणित मोरेच्या आतापर्यंतच्या सर्व अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृह राज्यमंत्री पंकज भोयर…

Read More

विहिरीच्या कामावरून तलवार, काठ्यांनी तुंबळ हाणामारी:4 जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात विहिरीच्या कामावरून एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर शुक्रवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारमाळ येथील युसुफ भिका नंदावाले यांचे पिंपळखुटा शिवारात शेत आहे.या शेतात विहिरीचे काम करण्यात आले आहे. मात्र मजूरांच्या कारणावरून युसुफ यांचा…

Read More

मोदी फ्रान्स – स्लोव्हाकियाच्या 6 दिवसीय दौऱ्यावर:G7 परिषदेत 7 वेळा सहभागी होणारे पहिले भारतीय PM, ट्रम्पचीही भेट घेण्याचीही शक्यता

पंतप्रधान मोदी 13 ते 18 जून या 6 दिवसांच्या दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोव्हाकियासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही सातवी फ्रान्स भेट आहे. 13-14 जून रोजी नीस शहरात ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, ‘इंडिया इनोव्हेट्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यानंतर ते स्लोव्हाकियासाठी रवाना होतील. येथे ते 15 जूनपर्यंत राहतील. 16 जून…

Read More

तामशी येथे खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात कोरडवाहू शेतीचे धडे:पावसाच्या खंडात जलसंधारण उपाय व अतिवृष्टीत पाणी निचऱ्यासाठी प्रात्यक्षिक‎

खतांचा संतुलित वापर या राष्ट्रीय मोहिमेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने बाळापूर तालुक्यातील तामशी येथे नुकताच खरीपपूर्व शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेतकऱ्यांनी . डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून, तसेच संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने व कृषिविद्या विभागाच्या प्रमुख…

Read More